Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज ५५ हजार नवे रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्या पाच लाखांकडे! ३४ हजार बरे!!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : मंगळवार, ६ एप्रिल २०२१

April 9, 2021
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
corona report 6-3-21

मुक्तपीठ टीम 

  • आज राज्यात ५५,४६९ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ३४,२५६ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आज २९७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण २९७ मृत्यूंपैकी १५० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण ४,७२,२८३ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण २५,८३,३३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.९८% एवढे झाले आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०९,१७,४८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३१,१३,३५४ (१४.८८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात २४,५५,४९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • २२,७९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

 

कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात ५५,४६९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३१,१३,३५४  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

  • मुंबई महानगरपालिका १००४०
  • ठाणे १०१०
  • ठाणे मनपा १९०३
  • नवी मुंबई मनपा १३१९
  • कल्याण डोंबवली मनपा १३६५
  • उल्हासनगर मनपा २७१
  • भिवंडी निजामपूर मनपा ७८
  • मीरा भाईंदर मनपा ५१२
  • पालघर ४०६
  • वसईविरार मनपा ६१०
  • रायगड ४९९
  • पनवेल मनपा ५८१
  • ठाणे मंडळ एकूण १८५९४
  • नाशिक १५११
  • नाशिक मनपा २८३९
  • मालेगाव मनपा ३५
  • अहमदनगर १३१५
  • अहमदनगर मनपा ६४४
  • धुळे ४९४
  • धुळे मनपा २३१
  • जळगाव १०४६
  • जळगाव मनपा ३३५
  • नंदूरबार ७५२
  • नाशिक मंडळ एकूण ९२०२
  • पुणे १६८६
  • पुणे मनपा ६५८८
  • पिंपरी चिंचवड मनपा २७६६
  • सोलापूर ४८८
  • सोलापूर मनपा २९६
  • सातारा ५०७
  • पुणे मंडळ एकूण १२३३१
  • कोल्हापूर १२०
  • कोल्हापूर मनपा १३२
  • सांगली ३१९
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १११
  • सिंधुदुर्ग ६९
  • रत्नागिरी ९६
  • कोल्हापूर मंडळ एकूण ८४७
  • औरंगाबाद ५०९
  • औरंगाबाद मनपा ९४६
  • जालना ४६९
  • हिंगोली २७४
  • परभणी २६३
  • परभणी मनपा ३६६
  • औरंगाबाद मंडळ एकूण २८२७
  • लातूर ४४६
  • लातूर मनपा ४५७
  • उस्मानाबाद ४३६
  • बीड ७४१
  • नांदेड ७८१
  • नांदेड मनपा ५७३
  • लातूर मंडळ एकूण ३४३४
  • अकोला ८७
  • अकोला मनपा १८१
  • अमरावती १७४
  • अमरावती मनपा ७५
  • यवतमाळ २९६
  • बुलढाणा १३२०
  • वाशिम १६२
  • अकोला मंडळ एकूण २२९५
  • नागपूर १०८५
  • नागपूर मनपा २६६८
  • वर्धा ३६३
  • भंडारा ८६५
  • गोंदिया ३८३
  • चंद्रपूर ३२१
  • चंद्रपूर मनपा १३१
  • गडचिरोली १२३
  • नागपूर एकूण ५९३९
  • इतर राज्ये /देश ०

एकूण  ५५४६९

 

 (टीप- आज नोंद झालेल्या एकूण २९७ मृत्यूंपैकी १५० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६२ मृत्यू, पालघर-१८, नागपूर-१०, जळगाव- ८, नाशिक-६, नांदेड-५, जालना-३, ठाणे-३, अकोला-२, रायगड-२, सांगली-२, नंदूरबार-१, वाशिम-१ आणि पुणे-१ असे आहेत.पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ६ एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)

 

 


Tags: coronaCorona VirusMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

मुंबईत नव्या कोरोना रुग्णांची संख्या दहा हजारावर, ७ हजार बरे!

Next Post

जंगलातील वणवा विझवण्यासाठी हेलिकॉप्टर्स!

Next Post
fire

जंगलातील वणवा विझवण्यासाठी हेलिकॉप्टर्स!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!