मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ९,६६६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज राज्यात एकही ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही.
- आज २५,१७५ रुग्ण बरे.
- राज्यात आजपर्यंत एकूण ७५,३८,६११ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.६० % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ६६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,५५,५४,७९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,०३,७०० (१०.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ७,२४,७२२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
- २,३९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,१८,०७६ सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ०१,१६३ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०३,३७२
- उ. महाराष्ट्र ०१,००४ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०१,१३९
- कोकण ००,०७० (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०२,६६५
एकूण ९ हजार ६६६
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ९,६६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,०३,७०० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- मुंबई मनपा ५३६
- ठाणे ३९
- ठाणे मनपा १४६
- नवी मुंबई मनपा १००
- कल्याण डोंबवली मनपा ५०
- उल्हासनगर मनपा ९
- भिवंडी निजामपूर मनपा ९
- मीरा भाईंदर मनपा २०
- पालघर २२
- वसईविरार मनपा ३६
- रायगड ११३
- पनवेल मनपा ८३
- ठाणे मंडळ एकूण ११६३
- नाशिक ३३३
- नाशिक मनपा २४१
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ३९७
- अहमदनगर मनपा १८३
- धुळे २५
- धुळे मनपा १४
- जळगाव ७७
- जळगाव मनपा ३२
- नंदूरबार ८९
- नाशिक मंडळ एकूण १३९२
- पुणे ५४६
- पुणे मनपा १४३६
- पिंपरी चिंचवड मनपा ६४८
- सोलापूर १०५
- सोलापूर मनपा ३५
- सातारा २६८
- पुणे मंडळ एकूण ३०३८
- कोल्हापूर ८८
- कोल्हापूर मनपा ६८
- सांगली १२९
- सांगली मिरज कुपवाड मनपा ४९
- सिंधुदुर्ग २९
- रत्नागिरी ४१
- कोल्हापूर मंडळ एकूण ४०४
- औरंगाबाद ८२
- औरंगाबाद मनपा ११३
- जालना ८५
- हिंगोली १५०
- परभणी ६६
- परभणी मनपा २४
- औरंगाबाद मंडळ एकूण ५२०
- लातूर ८१
- लातूर मनपा ४७
- उस्मानाबाद १९०
- बीड ५५
- नांदेड ६०
- नांदेड मनपा ५१
- लातूर मंडळ एकूण ४८४
- अकोला ४६
- अकोला मनपा २७
- अमरावती ८२
- अमरावती मनपा ७४
- यवतमाळ २०९
- बुलढाणा ४०
- वाशिम ९८
- अकोला मंडळ एकूण ५७६
- नागपूर ५५९
- नागपूर मनपा ८३५
- वर्धा १६६
- भंडारा १२७
- गोंदिया ८६
- चंद्रपूर १०४
- चंद्रपूर मनपा २३
- गडचिरोली १८९
- नागपूर एकूण २०८९
एकूण ९ हजार ६६६
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या ०६ फेब्रुवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.