मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३६,२६५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ८,९०७ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ६५,३३,१५४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.१७% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यू दर २.०८% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९९,४७,४३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६७,९३,२९७(९.७१टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,८५,७५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,१४,८४७ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन संसर्ग माहिती
आज राज्यात ७९ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचातपशील खालीलप्रमाणेआहे-
- मुंबई– ५७
- ठाणेमनपा-७
- नागपूर -६
- पुणेमनपा–५
- पुणे ग्रामीण- ३
- पिंपरी चिंचवड–१
आजपर्यंत राज्यात एकूण ८७६ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | ५६५* |
२ | पुणेमनपा | ८३ |
३ | पिंपरी चिंचवड | ४५ |
४ | ठाणे मनपा | ३६ |
५ | नागपूर | ३० |
६ | पुणे ग्रामीण | २९ |
७ | पनवेल | १७ |
८ | नवी मुंबई आणि कोल्हापूर | प्रत्येकी१० |
९ | सातारा | ८ |
१० | कल्याण डोंबिवली | ७ |
११ | उस्मानाबाद | ६ |
१२ | भिवंडी निजामपूर मनपा | ५ |
१३ | वसई विरार | ४ |
१४ | नांदेड, अमरावती आणि उल्हासनगर | प्रत्येकी ३ |
१५ | औरंगाबाद, बुलढाणा, मीरा भाईंदर आणि सांगली | प्रत्येकी२ |
१६ | लातूर, अहमदनगर, अकोला आणि रायगड | प्रत्येकी१ |
एकूण | ८७६ | |
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा वरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
- यापैकी ३८१ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबरपासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आरटीपीसीआर केलेले प्रवासी | आरटीपीसीआर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण | अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण | अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण |
३५०४५ | २०३९८७ | २३९०३२ | ३५०४५ | २६४२८ | ६१४७३ | ३६८ | ३७१ | ७३९ |
याशिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत २६४१ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ८७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ३०३१२ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ४,०४५
- उ. महाराष्ट्र ०,७६६ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,२९७
- कोकण ०,१५२ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,६९३
एकूण रुग्ण ३६,२६५
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ३६,२६५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६७,९३,२९७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका १९७८०
- ठाणे ८३३
- ठाणे मनपा २३७०
- नवी मुंबई मनपा २२९७
- कल्याण डोंबवली मनपा १३०८
- उल्हासनगर मनपा २३६
- भिवंडी निजामपूर मनपा ७२
- मीरा भाईंदर मनपा १०३१
- पालघर १६६
- वसईविरार मनपा ९०१
- रायगड ३७९
- पनवेल मनपा ९३९
- ठाणे मंडळ एकूण ३०३१२
- नाशिक ११०
- नाशिक मनपा ४११
- मालेगाव मनपा ६
- अहमदनगर ९९
- अहमदनगर मनपा ४५
- धुळे ८
- धुळे मनपा १७
- जळगाव ५१
- जळगाव मनपा १४
- नंदूरबार ५
- नाशिक मंडळ एकूण ७६६
- पुणे ५३८
- पुणे मनपा २३१८
- पिंपरी चिंचवड मनपा ८१२
- सोलापूर २६
- सोलापूर मनपा ३०
- सातारा १६९
- पुणे मंडळ एकूण ३८९३
- कोल्हापूर २६
- कोल्हापूर मनपा ४५
- सांगली ३४
- सांगली मिरज कुपवाड मनपा ४७
- सिंधुदुर्ग ५७
- रत्नागिरी ९५
- कोल्हापूर मंडळ एकूण ३०४
- औरंगाबाद १४
- औरंगाबाद मनपा १०१
- जालना १४
- हिंगोली १
- परभणी ८
- परभणी मनपा ५
- औरंगाबाद मंडळ एकूण १४३
- लातूर ३८
- लातूर मनपा २९
- उस्मानाबाद ३५
- बीड १९
- नांदेड २०
- नांदेड मनपा १३
- लातूर मंडळ एकूण १५४
- अकोला ११
- अकोला मनपा ३४
- अमरावती १२
- अमरावती मनपा ३४
- यवतमाळ ३३
- बुलढाणा ४
- वाशिम १०
- अकोला मंडळ एकूण १३८
- नागपूर ३९
- नागपूर मनपा ४०३
- वर्धा २०
- भंडारा २७
- गोंदिया १०
- चंद्रपूर १५
- चंद्रपूर मनपा २८
- गडचिरोली १३
- नागपूर एकूण ५५५
एकूण ३६२६५
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या ६ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.