मुक्तपीठ टीम
आज राज्यात १३,६५९ नवीन रुग्णांची नोंद झाली. ही गेल्या तीन महिन्यातील सर्वात कमी नवीन रुग्णांची संख्या आहे. त्याचवेळी राज्यातील २१ हजार ७७६ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर पोहचले आहे. राज्यात सर्वात कमी नवे रुग्ण ११ नंदुरबारमध्ये, तर सर्वात जास्त पुणे जिल्ह्यात १,५९७ सापडले आहेत.
कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती
- आज राज्यात १३,६५९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज २१,७७६ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५५,२८,८३४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.०१% एवढे झाले आहे.
- राज्यात आज एकूण १,८८,०२७ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आज ३०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण ३०० मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.७१% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६२,७१,४८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,१९,२२४ (१६.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १४,००,०५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०५,७४४ (कालपेक्षा घट)
- महामुंबई ०२,७९२ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
- उ. महाराष्ट्र ०१,३७९ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
- विदर्भ ०१,२४६ (कालपेक्षा घट)
- मराठवाडा ०१,२१४ (कालपेक्षा वाढ)
- कोकण ०१,२८४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
एकूण नवे रुग्ण १३ हजार ६५९ (कालपेक्षा ४९३ कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात १३,६५९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,१९,२२४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई महानगरपालिका ८६३
२ ठाणे १७५
३ ठाणे मनपा १५१
४ नवी मुंबई मनपा ९२
५ कल्याण डोंबवली मनपा १४६
६ उल्हासनगर मनपा २९
७ भिवंडी निजामपूर मनपा ५
८ मीरा भाईंदर मनपा ६८
९ पालघर ३६८
१० वसईविरार मनपा १९४
११ रायगड ६०९
१२ पनवेल मनपा ९२
ठाणे मंडळ एकूण २७९२
१३ नाशिक २४८
१४ नाशिक मनपा १८२
१५ मालेगाव मनपा ३
१६ अहमदनगर ७०७
१७ अहमदनगर मनपा २५
१८ धुळे १७
१९ धुळे मनपा १६
२० जळगाव १५०
२१ जळगाव मनपा २०
२२ नंदूरबार ११
नाशिक मंडळ एकूण १३७९
२३ पुणे ९२३
२४ पुणे मनपा ३९८
२५ पिंपरी चिंचवड मनपा २७६
२६ सोलापूर ४७९
२७ सोलापूर मनपा १८
२८ सातारा १३४८
पुणे मंडळ एकूण ३४४२
२९ कोल्हापूर १०९५
३० कोल्हापूर मनपा ३११
३१ सांगली ७५९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १३७
३३ सिंधुदुर्ग ६३१
३४ रत्नागिरी ६५३
कोल्हापूर मंडळ एकूण ३५८६
३५ औरंगाबाद १२२
३६ औरंगाबाद मनपा ११०
३७ जालना ३९
३८ हिंगोली ५३
३९ परभणी ३६
४० परभणी मनपा ११
औरंगाबाद मंडळ एकूण ३७१
४१ लातूर ७३
४२ लातूर मनपा १२
४३ उस्मानाबाद ४८४
४४ बीड २५०
४५ नांदेड २२
४६ नांदेड मनपा २
लातूर मंडळ एकूण ८४३
४७ अकोला ६७
४८ अकोला मनपा ५०
४९ अमरावती २५२
५० अमरावती मनपा ११५
५१ यवतमाळ १५२
५२ बुलढाणा ५०
५३ वाशिम ८७
अकोला मंडळ एकूण ७७३
५४ नागपूर ७४
५५ नागपूर मनपा ११९
५६ वर्धा ६३
५७ भंडारा ३३
५८ गोंदिया १४
५९ चंद्रपूर १००
६० चंद्रपूर मनपा २०
६१ गडचिरोली ५०
नागपूर एकूण ४७३
एकूण १३ हजार ६५९
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ३०० मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४४१ ने वाढली आहे. हे ४४१ मृत्यू, नागपूर-६२, यवतमाळ-४६, सातारा-४४, नाशिक-३६, पुणे-३४, अहमदनगर-३२, ठाणे-३१, रायगड-२७, उस्मानाबाद-१७, लातूर-१४, औरंगाबाद-१३, गडचिरोली-१३, हिंगोली-१२, रत्नागिरी-१२, कोल्हापूर-१०, गोंदिया-९, सांगली-८, चंद्रपूर-४, नंदूरबार-४, सिंधुदुर्ग-३, सोलापूर-३, वाशिम-२, बीड-१, बुलढाणा-१, नांदेड-१, परभणी-१ आणि वर्धा-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ५ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.