Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

नव्या रुग्णांची संख्या ५० हजाराखाली, ४८ तासात ९० मृत्यू

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: सोमवार, ५ एप्रिल २०२१

April 5, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
Corona Control-1

मुक्तपीठ टीम

 

  • आज राज्यात ४७,२८८ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज २६,२५२ रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आज १५५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. आज नोंद झालेल्या एकूण १५५ मृत्यूंपैकी ९० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण २५,४९,०७५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आता एकूण ४,५१,३७५ सक्रिय रुग्ण आहेत.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.३६% एवढे झाले आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०७,१५,७९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३०,५७,८८५ (१४.७६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात २४,१६,९८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २०,११५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

 

कोरोना बाधित रुग्ण –

आज राज्यात ४७,२८८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३०,५७,८८५  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

  • मुंबई महानगरपालिका ९८७९
  • ठाणे ८३९
  • ठाणे मनपा १६२३
  • नवी मुंबई मनपा ११९६
  • कल्याण डोंबवली मनपा १४२६
  • उल्हासनगर मनपा १४७
  • भिवंडी निजामपूर मनपा ५७
  • मीरा भाईंदर मनपा ४९८
  • पालघर १३८
  • वसईविरार मनपा ५४४
  • रायगड २८५
  • पनवेल मनपा ५०७
  • नाशिक १४२९
  • नाशिक मनपा २६४७
  • मालेगाव मनपा ९४
  • अहमदनगर १११७
  • अहमदनगर मनपा ६५९
  • धुळे २५२
  • धुळे मनपा ९४
  • जळगाव ४६१
  • जळगाव मनपा ११७
  • नंदूरबार ४०५
  • पुणे १८२०
  • पुणे मनपा ४२५०
  • पिंपरी चिंचवड मनपा २१४१
  • सोलापूर ४७१
  • सोलापूर मनपा २१४
  • सातारा ७४७
  • कोल्हापूर ७२
  • कोल्हापूर मनपा ७२
  • सांगली १७९
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १११
  • सिंधुदुर्ग ७१
  • रत्नागिरी २३
  • कोल्हापूर मंडळ एकूण ५२८
  • औरंगाबाद २७५
  • औरंगाबाद मनपा ७७७
  • जालना १०५५
  • हिंगोली १११
  • परभणी १६४
  • परभणी मनपा १६५
  • लातूर ४७१
  • लातूर मनपा ३१५
  • उस्मानाबाद २४१
  • बीड ५८९
  • नांदेड ४४८
  • नांदेड मनपा ४४४
  • अकोला १४३
  • अकोला मनपा ३२६
  • अमरावती ८०
  • अमरावती मनपा ११५
  • यवतमाळ २७७
  • बुलढाणा १२५३
  • वाशिम २०९
  • नागपूर १०७२
  • नागपूर मनपा २५५६
  • वर्धा ३२०
  • भंडारा ६५१
  • गोंदिया २४६
  • चंद्रपूर २०२
  • चंद्रपूर मनपा १२०
  • गडचिरोली ७८

एकूण   ४७२८८

 

(टीप– आज नोंद झालेल्या एकूण १५५ मृत्यूंपैकी ९० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २६ मृत्यू, जालना-१२, नाशिक-४, नांदेड-२, ठाणे-२, अकोला-२, हिंगोली-१, जळगाव-१, सोलापूर-१ आणि नागपूर–१ असे आहेत.पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)  

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ५ एप्रिल २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरून तयार केली आहे.

 


Tags: cm uddhav thackeraycoronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeeth TOP 10कोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

भाजपाच्या हिटलिस्टवर का आहेत अनिल परब ?

Next Post

कोरोना कठोर निर्बंधातून सूट असणाऱ्यांमध्ये आता ‘या’ सेवाही!

Next Post
Exemptions 5-4-21

कोरोना कठोर निर्बंधातून सूट असणाऱ्यांमध्ये आता 'या' सेवाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!