Saturday, May 17, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

कठोर निर्बंधांआधी महाउद्रेक! राज्यात ५७ हजार नवे रुग्ण! महामुंबई २०हजार!!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: रविवार, ४ एप्रिल २०२१

April 5, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
mcr 4-4-21

 मुक्तपीठ टीम

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज कठोर निर्बंधांसह शनिवार-रविवार लॉकडाऊनचा निर्णय झाला. ही कठोर पावलं उचलली जात असतानाच राज्यातील कोरोना संसर्गाच्या लाटेचा महाउद्रेक पाहावयास मिळत आहे. आज राज्यात ५७,०७४ नवीन रुग्णांचे निदान झाले. त्यातील मुंबई मनपाच्या हद्दीतील ११ हजार २०६ रुग्णांसह  महामुंबई परिसरात १९ हजार ९४२ नवे रुग्ण सापडले आहेत. महामुंबई परिसरात मुंबईच्या शहरे, उपनगरे या दोन जिल्ह्यांप्रमाणेच ठाणे, पालघर, रायगड हे जिल्हेही येतात. त्यामुळे आजही सर्वाधिक रुग्ण असणारा जिल्हा पुणेच ठरला आहे. पुण्यात एका दिवसात १२ हजार ४७२ रुग्ण आढळले आहेत. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण यांच्या हद्दीत हे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्ग वेग भयावह असण्याची भीती खरी ठरताना दिसत आहे.

त्याचवेळी राज्यात आज २२२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. मात्र, हे मृत्यू एकाच दिवसातील नाहीत. आज नोंद झालेल्या एकूण २२२ मृत्यूंपैकी १२३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. गेल्या ४८ तासातील मृत्यूसंख्येत पुढे आकडेवारीच्या पडताळणीनंतर काही वाढ होऊ शकेल.

 

कोरोना आकड्यांमध्ये…

  • आज राज्यात ५७,०७४ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज २७,५०८ रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आज २२२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. आज नोंद झालेल्या एकूण २२२ मृत्यूंपैकी १२३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३८ मृत्यू, नागपूर-१३, नाशिक-१२, औरंगाबाद-३, अकोला-२, पुणे-२, वाशिम-२, बुलढाणा-१, धुळे -१, हिंगोली-१ आणि परभणी-१असे आहेत.पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
  • राज्यात आजपर्यंत एकूण २५,२२,८२३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आता ४,३०,५०३ सक्रिय रुग्ण आहेत.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.८% एवढे झाले आहे
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०५,४०,१११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३०,१०,५९७ (१४.६६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात २२,०५,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • १९,७११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

कोरोना बाधित रुग्ण :

आज राज्यात ५७,०७४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३०,१०,५९७  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

  • मुंबई मनपा ११,२०६
  • ठाणे १,०५१
  • ठाणे मनपा १,७२४
  • नवी मुंबई मनपा १,५३६
  • कल्याण डोंबवली मनपा १,७४०
  • उल्हासनगर मनपा १७१
  • भिवंडी निजामपूर मनपा ११०
  • मीरा भाईंदर मनपा ४७६
  • पालघर ३०५
  • वसईविरार मनपा ४४५
  • रायगड ५०६
  • पनवेल मनपा ६७२

महामुंबई परिसर एकूण १९,९४२

  • नाशिक १,४८८
  • नाशिक मनपा २,१५०
  • मालेगाव मनपा २१
  • अहमदनगर १,००९
  • अहमदनगर मनपा ५४४
  • धुळे ३०६
  • धुळे मनपा १७२
  • जळगाव ९५५
  • जळगाव मनपा ३७७
  • नंदूरबार ६४४
  • पुणे २,८४४
  • पुणे मनपा ६,३२१
  • पिंपरी चिंचवड मनपा ३,३०७

पुणे जिल्हा एकूण  १२, ४७२

  • सोलापूर ६१९
  • सोलापूर मनपा ३९९
  • सातारा ४८७
  • कोल्हापूर ८८
  • कोल्हापूर मनपा ७५
  • सांगली २७९
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १६६
  • सिंधुदुर्ग ८८
  • रत्नागिरी २२८
  • औरंगाबाद ५३०
  • औरंगाबाद मनपा १,२५६
  • जालना ५५४
  • हिंगोली १९२
  • परभणी ४६५
  • परभणी मनपा ४०६
  • लातूर ३८२
  • लातूर मनपा २९३
  • उस्मानाबाद ४१९
  • बीड ५००
  • नांदेड ६८९
  • नांदेड मनपा ६००
  • अकोला ७४
  • अकोला मनपा १५४
  • अमरावती १२७
  • अमरावती मनपा १००
  • यवतमाळ २७८
  • बुलढाणा १,०१९
  • वाशिम २२३
  • नागपूर १,१४७
  • नागपूर मनपा ३,१११
  • वर्धा ४२१
  • भंडारा ८५६
  • गोंदिया ३१२
  • चंद्रपूर २६३
  • चंद्रपूर मनपा १३६
  • गडचिरोली ५८
  • एकूण ५७,०७४

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण २२२ मृत्यूंपैकी १२३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३८ मृत्यू, नागपूर-१३, नाशिक-१२, औरंगाबाद-३, अकोला-२, पुणे-२, वाशिम-२, बुलढाणा-१, धुळे -१, हिंगोली-१ आणि परभणी-१असे आहेत.पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ४ एप्रिल २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

राज्य सरकारचे नवे निर्बंध नेमके कोणते?

Next Post

स्वप्नालीचे आभाळाखाली शिकून आभाळाएवढे यश

Next Post
swapnali

स्वप्नालीचे आभाळाखाली शिकून आभाळाएवढे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!