मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ११४१ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १,१६३ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६४,५६,२६३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ३२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,३०,४७,५८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,१५,२९९ (१०.४९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १,८६,४३२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहे.
- ८७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १५,०६२ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ०,४९४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,३२४
- उ. महाराष्ट्र ०,२३१ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०५३
- कोकण ०,०२७ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०१२
नवे रुग्ण १,१४१
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ११४१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,१५,२९९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई २५२
- ठाणे १६३
- पालघर २५
- रायगड ५४
- ठाणे मंडळ एकूण ४९४
- नाशिक ८५
- अहमदनगर १४३
- धुळे १
- जळगाव २
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण २३१
- पुणे २४१
- सोलापूर ३६
- सातारा २९
- पुणे मंडळ एकूण ३०६
- कोल्हापूर ३
- सांगली १५
- सिंधुदुर्ग १९
- रत्नागिरी ८
- कोल्हापूर मंडळ एकूण ४५
- औरंगाबाद २५
- जालना ४
- हिंगोली ०
- परभणी २
- औरंगाबाद मंडळ एकूण ३१
- लातूर ४
- उस्मानाबाद ४
- बीड १२
- नांदेड २
- लातूर मंडळ एकूण २२
- अकोला १
- अकोला मनपा –
- अमरावती ०
- यवतमाळ ४
- बुलढाणा ३
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ८
- नागपूर ०
- वर्धा २
- भंडारा १
- गोंदिया ०
- चंद्रपूर १
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण ४
एकूण १, १४१
(नोटः- दिनांक ४ ते ७ नोव्हेंबर २०२१ या काळात दिवाळीमुळे दैनंदिन रुग्ण आकडेवारी एकत्रित जिल्हानिहाय नमूद करण्यात येत असून जिल्हा आणि महानगरपालिका असे विभाजन दाखविण्यात आलेले नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ४ नोव्हेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.