मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४,१९६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४,६८८ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६२,७२,८०० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०३ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १०४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,३९,७६,८८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,६४,८७६ (११.९८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,९१,७०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- सध्या २,१२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ५१,२३८ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र २,१७३
- महामुंबई ०, ७०५ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,८९८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,२२२
- कोकण ०,१६४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०३४
एकूण नवे रुग्ण ४ हजार १९६ (कालपेक्षा जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४,१९६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,६४,८७६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ३२३
- ठाणे २७
- ठाणे मनपा ५१
- नवी मुंबई मनपा ६६
- कल्याण डोंबवली मनपा ४८
- उल्हासनगर मनपा ७
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा २७
- पालघर १५
- वसईविरार मनपा १४
- रायगड ८०
- पनवेल मनपा ४६
- ठाणे मंडळ एकूण ७०५
- नाशिक ४५
- नाशिक मनपा ३३
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ७८०
- अहमदनगर मनपा ३४
- धुळे १
- धुळे मनपा १
- जळगाव २
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण ८९८
- पुणे ५७९
- पुणे मनपा २७७
- पिंपरी चिंचवड मनपा १६३
- सोलापूर ३५८
- सोलापूर मनपा ४
- सातारा ४०८
- पुणे मंडळ एकूण १७८९
- कोल्हापूर ६७
- कोल्हापूर मनपा ३९
- सांगली २१४
- सांगली मिरज कुपवाड मनपा ६४
- सिंधुदुर्ग ५०
- रत्नागिरी ११४
- कोल्हापूर मंडळ एकूण ५४८
- औरंगाबाद २८
- औरंगाबाद मनपा ४
- जालना ०
- हिंगोली ०
- परभणी ०
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ३२
- लातूर ६
- लातूर मनपा १०
- उस्मानाबाद ७८
- बीड ९४
- नांदेड २
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण १९०
- अकोला ०
- अकोला मनपा ०
- अमरावती ३
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ २
- बुलढाणा १७
- वाशिम १
- अकोला मंडळ एकूण २३
- नागपूर २
- नागपूर मनपा ५
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली ३
- नागपूर एकूण ११
एकूण ४१९६
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ३१ ऑगस्ट २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.