मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ८,०६७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १,७६६ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६५,०९,०९६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.४६% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९०,१०,१५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,७८,८२१ (९.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १,७५,५९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- सध्या राज्यात १०७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २४,५०९ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती –
- आज राज्यात ४ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
- हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ( एन. आय. व्ही.) रिपोर्ट केले आहेत.
- वसई विरार, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पनवेल येथील प्रत्येकी १ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळला आहे.
- आजपर्यंत राज्यात एकूण ४५४ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | ३२७* |
२ | पिंपरी चिंचवड | २६ |
३ | पुणे ग्रामीण | १८ |
४ | पुणे मनपा आणि ठाणे मनपा | १२ |
५ | नवी मुंबई, पनवेल | प्रत्येकी ८ |
६ | कल्याण डोंबिवली | ७ |
७ | नागपूर आणि सातारा | प्रत्येकी ६ |
८ | उस्मानाबाद | ५ |
९ | वसई विरार | ४ |
१० | नांदेड | ३ |
११ | औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा, मीरा भाईंदर | प्रत्येकी २ |
१२ | लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर | प्रत्येकी १ |
एकूण | ४५४ | |
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
- यापैकी १५७ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आर टी पी सी आर केलेले प्रवासी | आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
२९९६९ | १७६३५७ | २०६३२६ | २९९६९ | १०८६६ | ४०८३५ | २३९ | १०३ | ३४२ |
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत १७१० प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १३९ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ६८६८ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,७७९
- उ. महाराष्ट्र ०,२१७ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०७३
- कोकण ०,०२२ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,१०८
एकूण रुग्ण ८,०६७
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ८,०६७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,७८,८२१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई महानगरपालिका ५४२८
- ठाणे १०५
- ठाणे मनपा ३४०
- नवी मुंबई मनपा २८६
- कल्याण डोंबवली मनपा १२४
- उल्हासनगर मनपा २८
- भिवंडी निजामपूर मनपा ६
- मीरा भाईंदर मनपा १६७
- पालघर २९
- वसईविरार मनपा १६४
- रायगड ७६
- पनवेल मनपा ११५
- ठाणे मंडळ एकूण ६८६८
- नाशिक ४३
- नाशिक मनपा ८१
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ५२
- अहमदनगर मनपा १८
- धुळे ४
- धुळे मनपा १
- जळगाव ९
- जळगाव मनपा ५
- नंदूरबार ४
- नाशिक मंडळ एकूण २१७
- पुणे १२२
- पुणे मनपा ४२०
- पिंपरी चिंचवड मनपा १३९
- सोलापूर १३
- सोलापूर मनपा ६
- सातारा ४६
- पुणे मंडळ एकूण ७४६
- कोल्हापूर ३
- कोल्हापूर मनपा १३
- सांगली ७
- सांगली मिरज कुपवाड मनपा १०
- सिंधुदुर्ग ६
- रत्नागिरी १६
- कोल्हापूर मंडळ एकूण ५५
- औरंगाबाद ५
- औरंगाबाद मनपा १३
- जालना ३
- हिंगोली २
- परभणी ६
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण २९
- लातूर ८
- लातूर मनपा ९
- उस्मानाबाद २१
- बीड २
- नांदेड १
- नांदेड मनपा ३
- लातूर मंडळ एकूण ४४
- अकोला ०
- अकोला मनपा १
- अमरावती १
- अमरावती मनपा १
- यवतमाळ २
- बुलढाणा २
- वाशिम २
- अकोला मंडळ एकूण ९
- नागपूर ९
- नागपूर मनपा ८२
- वर्धा २
- भंडारा १
- गोंदिया १
- चंद्रपूर १
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली २
- नागपूर एकूण ९९
एकूण ८०६७
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ३१ डिसेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.