मुक्तपीठ टीम
- आज १०,३५३ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ५८,१९,९०१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०२ % एवढे झाले आहे.
- आज राज्यात ९,७७१ नवीन रुग्णांचे निदान.
- राज्यात आज १४१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. आज नोंद झालेल्या एकूण १४१ मृत्यूंपैकी १०३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,१६,३७,९५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,६१,४०४ (१४.५६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ६,१७,९२६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,१७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,१६,३६४ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०५,५९१
- महामुंबई ०२,१६४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- कोकण ००,८२८ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- उ. महाराष्ट्र ००,५३० ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ००,३७९
- विदर्भ ००,२७९
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ९,७७१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६०,६१,६०४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ७०६
- ठाणे १०८
- ठाणे मनपा १०८
- नवी मुंबई मनपा १४८
- कल्याण डोंबवली मनपा १३६
- उल्हासनगर मनपा ७
- भिवंडी निजामपूर मनपा ३
- मीरा भाईंदर मनपा ५७
- पालघर १०५
- वसईविरार मनपा १४३
- रायगड ५३६
- पनवेल मनपा १०७
ठाणे मंडळ एकूण २१६४
- नाशिक ९२
- नाशिक मनपा ६३
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ३३२
- अहमदनगर मनपा ४
- धुळे ९
- धुळे मनपा ३
- जळगाव १९
- जळगाव मनपा ७
- नंदूरबार ०
नाशिक मंडळ एकूण ५३०
- पुणे ग्रामीण ६६९
- पुणे मनपा ५३६
- पिंपरी चिंचवड मनपा २६९
- सोलापूर ४२८
- सोलापूर मनपा १०
- सातारा ७७०
पुणे मंडळ एकूण २६८२
- कोल्हापूर १४००
- कोल्हापूर मनपा ५४५
- सांगली ७४०
- सांगली मिरज कुपवाड मनपा २२४
- सिंधुदुर्ग ३२३
- रत्नागिरी ५०५
कोल्हापूर मंडळ एकूण ३७३७
- औरंगाबाद ८०
- औरंगाबाद मनपा ९
- जालना १५
- हिंगोली ६
- परभणी १९
- परभणी मनपा ४
औरंगाबाद मंडळ एकूण १३३
- लातूर २९
- लातूर मनपा ३
- उस्मानाबाद २९
- बीड १७८
- नांदेड २
- नांदेड मनपा ५
लातूर मंडळ एकूण २४६
- अकोला ८
- अकोला मनपा ६
- अमरावती ३१
- अमरावती मनपा २०
- यवतमाळ १५
- बुलढाणा ९३
- वाशिम १८
अकोला मंडळ एकूण १९१
- नागपूर ९
- नागपूर मनपा २२
- वर्धा ९
- भंडारा ६
- गोंदिया ७
- चंद्रपूर १२
- चंद्रपूर मनपा ३
- गडचिरोली २०
नागपूर एकूण ८८
एकूण ९ हजार ७७१
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण १४१ मृत्यूंपैकी १०३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या बुधवार, ३० जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.