Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आठवडाभराने नवे रुग्ण राज्यात ३०हजाराखाली, मुंबईत ५ हजाराखाली! २३ हजार ८२० बरे! ४८ तासात ७२ मृत्यू!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: मंगळवार, ३० मार्च २०२१

March 31, 2021
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
Corona report

मुक्तपीठ टीम

 

आजचा मंगळवार काहीसा दिलासा देणारा ठरला आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांची ३० हजारावर झेपावू लागलेली संख्या आता २४ मार्चनंतर प्रथमच ३०हजाराखाली गेली. आज नव्या २७ हजार ९१८ रुग्णांचे निदान झाले आहे. मात्र, त्याचवेळी २३ हजार ८२० रुग्ण बरे होऊन घरीही परतले. त्याचवेळी गेल्या ४८ तासात ७२ रुग्ण मृत्यू पावले. मुंबईत २४ मार्चपासून ५हजारावर उफाळलेली रुग्णसंख्या आज पाच हजाराखाली ४ हजार ७५८ वर गेली.

 

• आज राज्यात २७,९१८ नवीन रुग्णांचे निदान.
• आज २३,८२० रुग्ण बरे होऊन घरी
• राज्यात आज १३९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. आज नोंद झालेल्या एकूण १३९ मृत्यूंपैकी ७२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
• राज्यात आता एकूण ३,४०,५४२ सक्रिय रुग्ण आहेत.
• सध्या राज्यातील मृत्यूदर १.९६ % एवढा आहे.
• राज्यात आजपर्यंत एकूण २३,,७७,१२७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
• यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.७१% एवढे झाले आहे.
• आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९६,२५,०६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७,७३,४३६ (१४.१३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
• सध्या राज्यात १६,५६,६९७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १७,६४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात २७,९१८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २७,७३,४३६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
• मुंबई मनपा ४७६०
• ठाणे ४४४
• ठाणे मनपा ९२६
• नवी मुंबई मनपा ७७२
• कल्याण डोंबवली मनपा ९४३
• उल्हासनगर मनपा ११२
• भिवंडी निजामपूर मनपा ६२
• मीरा भाईंदर मनपा १७२
• पालघर ५४
• वसईविरार मनपा १३६
• रायगड ११९
• पनवेल मनपा ३०७
• नाशिक ७२९
• नाशिक मनपा १७२३
• मालेगाव मनपा ३७
• अहमदनगर ६६१
• अहमदनगर मनपा ३९७
• धुळे ३१३
• धुळे मनपा १३४
• जळगाव ६२६
• जळगाव मनपा ११०
• नंदूरबार ३४८
• पुणे १२१०
• पुणे मनपा ३२८७
• पिंपरी चिंचवड मनपा १७८५
• सोलापूर ३८९
• सोलापूर मनपा २६२
• सातारा १८५
• कोल्हापूर २७
• कोल्हापूर मनपा ४७
• सांगली १६३
• सांगली मिरज कुपवाड मनपा ५४
• सिंधुदुर्ग ३८
• रत्नागिरी ७३
• औरंगाबाद ३३१
• औरंगाबाद मनपा १०२०
• जालना ११६
• हिंगोली १५९
• परभणी १८२
• परभणी मनपा २७०
• लातूर २४०
• लातूर मनपा ३१०
• उस्मानाबाद २७९
• बीड ३२७
• नांदेड ३४४
• नांदेड मनपा ६८३
• अकोला ४६
• अकोला मनपा ११३
• अमरावती ८
• अमरावती मनपा ७१
• यवतमाळ २४९
• बुलढाणा १४५
• वाशिम २५७
• नागपूर ४४२
• नागपूर मनपा ७६६
• वर्धा ५४
• भंडारा ३४
• गोंदिया २६
• चंद्रपूर १३
• चंद्रपूर मनपा १२
• गडचिरोली १६

एकूण २७९१८

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १३९ मृत्यूंपैकी ७२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २२ मृत्यू, धुळे-७, जळगाव-३, ठाणे-३, पुणे-३, सोलापूर-२, वाशिम-१, अहमदनगर-१, बीड-१ आणि बुलढाणा-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ३० मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaCorona Virusmumbainagpurpuneकोरोनाजिल्ह्यातील कोरोना आकडेवारी
Previous Post

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे आज भूमिपूजन

Next Post

स्वच्छतागृहे अशी देखणी…रंगसंगतीनं सजलेली…पाहातच राहाल!

Next Post
Mumbai

स्वच्छतागृहे अशी देखणी...रंगसंगतीनं सजलेली...पाहातच राहाल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!