Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home आरोग्य

सर्वच महानगरांमधील नवी रुग्णसंख्या हजाराखाली! चार जिल्हे चिंता वाढवणारेच!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: गुरुवार, ३ जून २०२१

August 1, 2021
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

 

आज राज्यात १५,२२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यापेक्षा दहा हजार जास्त म्हणजे २५ हजार ६१७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. राज्यातील एकाही महानगरात आता हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत नाहीत. मात्र, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि अहमदनगर हे चार जिल्हे मात्र अद्यापही राज्यात सर्वाधिक नव्या रुग्णसंख्येचे आहेत. या चार जिल्ह्यांमध्ये ५ हजार ९५२ नवे रुग्ण आहेत, याचा अर्थ राज्यातील एकूण रुग्णसंख्येच्या एक तृतीयांश नवे रुग्ण या चार जिल्ह्यांमध्येच सापडत आहेत. त्याचवेळी नंदुरबार जिल्ह्यात आज १६ तर नांदेड जिल्ह्यात फक्त २८ रुग्ण सापडले आहेत.

 

  • आज राज्यात १५,२२९ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज २५,६१७ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आजपर्यंत एकूण ५४,८६,२०६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.७३% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ३०७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण ३०७ मृत्यूंपैकी २२८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण २,०४,९७४ सक्रिय रुग्ण आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.६८% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५७,७४,६२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,९१,४१३ (१६.१९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १५,६६,४९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • ७,०५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र ०६,२६४ (कालपेक्षा घट)
  • महामुंबई ०३,०४६ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
  • विदर्भ ०१,६६७ (कालपेक्षा घट)
  • उ. महाराष्ट्र ०१,९९६ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
  • मराठवाडा ०१,१०२ (कालपेक्षा घट)
  • कोकण ०१,१५४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)
  • एकूण नवे रुग्ण   १५ हजार २२९ (कालपेक्षा ६० जास्त)

 

चिंता वाढवणारे चार जिल्हे

  • पुणे          १,८१९
  • कोल्हापूर १५३६
  • सातारा     १४६३
  • अहमदनगर              ११३४

     एकूण ५ हजार ९५२

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात १५,२२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,९१,४१३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 

१             मुंबई मनपा              ९८५

२             ठाणे         २११

३             ठाणे मनपा              १३४

४             नवी मुंबई मनपा       ९१

५             कल्याण डोंबवली मनपा          २०३

६             उल्हासनगर मनपा    ३८

७             भिवंडी निजामपूर मनपा           १४

८             मीरा भाईंदर मनपा    ७७

९             पालघर     ३२६

१०          वसईविरार मनपा      १८६

११          रायगड     ६४८

१२          पनवेल मनपा           १३३

ठाणे मंडळ एकूण     ३०४६

१३          नाशिक    ३८७

१४          नाशिक मनपा          १९०

१५          मालेगाव मनपा        ८

१६          अहमदनगर              १०६५

१७          अहमदनगर मनपा    ६९

१८          धुळे         ४८

१९          धुळे मनपा               ९

२०          जळगाव   १७३

२१          जळगाव मनपा         ३१

२२          नंदूरबार    १६

नाशिक मंडळ एकूण १९९६

२३          पुणे          ९५४

२४          पुणे मनपा ४६५

२५          पिंपरी चिंचवड मनपा              ४००

२६          सोलापूर   ५६५

२७          सोलापूर मनपा         ३८

२८          सातारा     १४६३

पुणे मंडळ एकूण      ३८८५

२९          कोल्हापूर ११७०

३०          कोल्हापूर मनपा       ३६६

३१          सांगली     ७११

३२          सांगली मिरज कुपवाड मनपा   १३२

३३          सिंधुदुर्ग    ६२०

३४          रत्नागिरी  ५३४

कोल्हापूर मंडळ एकूण            ३५३३

३५          औरंगाबाद               ११५

३६          औरंगाबाद मनपा     ८६

३७          जालना     ७७

३८          हिंगोली    ४२

३९          परभणी     २१

४०          परभणी मनपा          १४

औरंगाबाद मंडळ एकूण           ३५५

४१          लातूर       ९५

४२          लातूर मनपा            २१

४३          उस्मानाबाद             २७९

४४          बीड         ३२४

४५          नांदेड       २२

४६          नांदेड मनपा             ६

लातूर मंडळ एकूण   ७४७

४७          अकोला   १५३

४८          अकोला मनपा        ४७

४९          अमरावती २८४

५०          अमरावती मनपा      ४५

५१          यवतमाळ २१३

५२          बुलढाणा  ११४

५३          वाशिम     ७५

अकोला मंडळ एकूण              ९३१

५४          नागपूर      ५५

५५          नागपूर मनपा           १३९

५६          वर्धा         १५३

५७          भंडारा      ११२

५८          गोंदिया     ४३

५९          चंद्रपूर      १२९

६०          चंद्रपूर मनपा            ४२

६१          गडचिरोली              ६३

नागपूर एकूण           ७३६

राज्यातील एकूण नवे रुग्ण १५ हजार २२९

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ३०७ मृत्यूंपैकी २२८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३३६ ने वाढली आहे. हे ३३६ मृत्यू, नागपूर-८०, पुणे-७८, वर्धा-२४, औरंगाबाद-२१, गडचिरोली-१९, रायगड-१८, अहमदनगर-१५, भंडारा-१३, लातूर-१२, नाशिक-९, सांगली-८, उस्मानाबाद-६, नंदूरबार-५, नांदेड-४, सातारा-४, बीड-३, सिंधुदुर्ग-३, सोलापूर-३, अकोला -२, जालना-२, चंद्रपूर-१, धुळे-१, पालघर-१, परभणी-१, रत्नागिरी-१, ठाणे-१ आणि वाशिम-१ असे आहेत.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ३ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

“उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा झेंडा पुन्हा मानाने फडकेल!”: नाना पटोले

Next Post

“एक खिडकी योजनेद्वारे बँकांनी कृषीक्षेत्राला तातडीने वित्तपुरवठा करावा”

Next Post
Uddhav Thackeray

"एक खिडकी योजनेद्वारे बँकांनी कृषीक्षेत्राला तातडीने वित्तपुरवठा करावा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!