मुक्तपीठ टीम
- आज राज्यात १९९७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज २४७० रुग्ण बरे
- राज्यात आजपर्यंत एकूण ७८,८२,२३६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.९९% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ६ करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
- सध्या राज्यातील मृत्यू दर १.८४% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,३१,००,९३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,४३,५१९(०९.६८टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १३१८६ सक्रीय रुग्ण आहेत.
राज्यात बी ए.५ व्हेरीयंटचे ४ रुग्ण तर बी ए.२.७५ चे ३२ रुग्ण
- राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यातबी ए.५ चे ४ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय बीए.२.७५ व्हेरीयंटचे देखील ३२ रुग्ण आढळले आहेत.
- यातील २३ रुग्ण नागपूर येथील, ११ यवतमाळ , आणि २ वाशिम येथील आहेत.
- या सर्व रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे.
- यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या १९६ तर बीए. २.७५ रुग्णांची संख्या १२० झाली आहे.
- जिल्हा निहाय बी ए. ४ आणि ५
पुणे -१०१, मुंबई -५१, ठाणे – १६, रायगड – ७, सांगली-५, नागपूर -८, पालघर – ४, कोल्हापूर -२.
- जिल्हा निहाय बी ए.२.७५ –
पुणे -५६, नागपूर -३३, यवतमाळ -१२,मुंबई -५, अकोला – ४, ठाणे -३, वाशिम -२,अमरावती, बुलढाणा, जालना, लातूर, सांगली – प्रत्येकी १.
कोरोनाच्या नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती
आज राज्यात १९९७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,४३,५१९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका २९०
- ठाणे ७
- ठाणे मनपा २३
- नवी मुंबई मनपा ५४
- कल्याण डोंबवली मनपा ९
- उल्हासनगर मनपा ५
- भिवंडी निजामपूर मनपा २
- मीरा भाईंदर मनपा ११
- पालघर ९
- वसईविरार मनपा १३
- रायगड ४५
- पनवेल मनपा ३०
- ठाणे मंडळ एकूण ४९८
- नाशिक ५२
- नाशिक मनपा ५२
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ५०
- अहमदनगर मनपा १२
- धुळे २
- धुळे मनपा ५
- जळगाव ८
- जळगाव मनपा २
- नंदूरबार ५
- नाशिक मंडळ एकूण १८९
- पुणे १०६
- पुणे मनपा ३३१
- पिंपरी चिंचवड मनपा १३७
- सोलापूर २४
- सोलापूर मनपा ११
- सातारा ३१
- पुणे मंडळ एकूण ६४०
- कोल्हापूर १०
- कोल्हापूर मनपा १०
- सांगली १५
- सांगली मिरज कुपवाड मनपा ८
- सिंधुदुर्ग ७
- रत्नागिरी १६
- कोल्हापूर मंडळ एकूण ६६
- औरंगाबाद ८
- औरंगाबाद मनपा ११
- जालना २६
- हिंगोली ०
- परभणी ११
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ५६
- लातूर ३६
- लातूर मनपा ५
- उस्मानाबाद ३३
- बीड ६
- नांदेड १३
- नांदेड मनपा ४
- लातूर मंडळ एकूण ९७
- अकोला १
- अकोला मनपा ५
- अमरावती २१
- अमरावती मनपा ६
- यवतमाळ २१
- बुलढाणा ३८
- वाशिम ३७
- अकोला मंडळ एकूण १२९
- नागपूर ७९
- नागपूर मनपा १४१
- वर्धा १८
- भंडारा २७
- गोंदिया १५
- चंद्रपूर १४
- चंद्रपूर मनपा ७
- गडचिरोली २१
- नागपूर एकूण ३२२
एकूण १९९७
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या शुक्रवार, २९ जुलै २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.