मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ७,२४२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ११,१२४ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६०,७५,८८८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.५९ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १९० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,७५,५९,९३८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,९०,१५६ (१३.२३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ४,८७,७०४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ३,२४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ७८,५६२ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ४,२०८
- महामुंबई १,०११ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र १,०५४( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- कोकण ०, ४४० (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- मराठवाडा ०,४६९
- विदर्भ ०,०६०
एकूण ७ हजार २४२ (कालपेक्षा वाढ)
महानगर, जिल्हानिहाय नव्या रुग्णांची संख्या
आज राज्यात ७,२४२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,९०,१५६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ३४१
- ठाणे ६१
- ठाणे मनपा ४८
- नवी मुंबई मनपा १०४
- कल्याण डोंबवली मनपा ५९
- उल्हासनगर मनपा १४
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा १८
- पालघर १६
- वसईविरार मनपा ५१
- रायगड २१२
- पनवेल मनपा ८६
- ठाणे मंडळ एकूण १०११
- नाशिक १०४
- नाशिक मनपा ४६
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ८३४
- अहमदनगर मनपा १७
- धुळे ७
- धुळे मनपा २
- जळगाव १२
- जळगाव मनपा ३१
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण १०५४
- पुणे ६७०
- पुणे मनपा ३४४
- पिंपरी चिंचवड मनपा १७५
- सोलापूर ५९०
- सोलापूर मनपा १३
- सातारा १००९
- पुणे मंडळ एकूण २८०१
- कोल्हापूर ४९३
- कोल्हापूर मनपा १६२
- सांगली ६३८
- सांगली मिरज कुपवाड मनपा ११४
- सिंधुदुर्ग १८९
- रत्नागिरी २५१
- कोल्हापूर मंडळ एकूण १८४७
- औरंगाबाद ४९
- औरंगाबाद मनपा ११
- जालना २७
- हिंगोली २
- परभणी ५
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ९४
- लातूर १७
- लातूर मनपा १७
- उस्मानाबाद १२५
- बीड २११
- नांदेड ३
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण ३७५
- अकोला २
- अकोला मनपा २
- अमरावती १
- अमरावती मनपा ६
- यवतमाळ २
- बुलढाणा १३
- वाशिम २
- अकोला मंडळ एकूण २८
- नागपूर ४
- नागपूर मनपा १०
- वर्धा १
- भंडारा ०
- गोंदिया १
- चंद्रपूर ९
- चंद्रपूर मनपा ४
- गडचिरोली ३
- नागपूर एकूण ३२
एकूण ७ हजार २४२
(टीप- आज राज्यातील बाधित रुग्णांचे १० जुलै पर्यंतच्या रिकॉन्सिलिएशन प्रक्रियेमध्ये रुग्णांच्या रहिवाशी पत्यानुसर जिल्हा अंतर्गत शिफ्टिंग करण्यात आले आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांच्या एकूण रुग्ण संख्येत बदल झाला आहे तथापि राज्याच्या एकूण रुग्ण संख्येत काही बदल झालेला नाही.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २९ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.