मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ८,०८५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ८,६२३ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५८,०९,५४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज २३१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण २३१ मृत्यूंपैकी १५६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,१३,९८,५०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,५१,६३३ (१४.६२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ६,२१,३७७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ३,५८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,१७,०९८ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
-
- ठाणे मंडळ एकूण १७४०
- नाशिक मंडळ एकूण ५७१
- पुणे मंडळ एकूण २०५८
- कोल्हापूर मंडळ एकूण ३०९४
- औरंगाबाद मंडळ एकूण १०४
- लातूर मंडळ एकूण २६०
- अकोला मंडळ एकूण १६१
- नागपूर एकूण ९७
एकूण ८ हजार ०८५ (१ हजार ३५८ वाढ)
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ८,०८५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६०,५१,६३३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- मुंबई मनपा ५५६
- ठाणे ७२
- ठाणे मनपा ८४
- नवी मुंबई मनपा ११०
- कल्याण डोंबवली मनपा ७६
- उल्हासनगर मनपा १०
- भिवंडी निजामपूर मनपा ४
- मीरा भाईंदर मनपा ३६
- पालघर १००
- वसईविरार मनपा ६७
- रायगड ४८१
- पनवेल मनपा १४४
- ठाणे मंडळ एकूण १७४०
- नाशिक ११४
- नाशिक मनपा ४२
- मालेगाव मनपा ५
- अहमदनगर ३६९
- अहमदनगर मनपा ९
- धुळे ७
- धुळे मनपा १
- जळगाव १८
- जळगाव मनपा ५
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण ५७१
- पुणे ४४८
- पुणे मनपा २८१
- पिंपरी चिंचवड मनपा २०८
- सोलापूर ३६५
- सोलापूर मनपा ५
- सातारा ७५१
- पुणे मंडळ एकूण २०५८
- कोल्हापूर ९७९
- कोल्हापूर मनपा ३६१
- सांगली ७२४
- सांगली मिरज कुपवाड मनपा २१४
- सिंधुदुर्ग २९१
- रत्नागिरी ५२५
- कोल्हापूर मंडळ एकूण ३०९४
- औरंगाबाद ५१
- औरंगाबाद मनपा ११
- जालना १३
- हिंगोली ६
- परभणी १९
- परभणी मनपा ४
- औरंगाबाद मंडळ एकूण १०४
- लातूर १५
- लातूर मनपा १०
- उस्मानाबाद ६३
- बीड १७२
- नांदेड ०
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण २६०
- अकोला ९
- अकोला मनपा १
- अमरावती २२
- अमरावती मनपा ९
- यवतमाळ ३
- बुलढाणा ११०
- वाशिम ७
- अकोला मंडळ एकूण १६१
- नागपूर ८
- नागपूर मनपा १२
- वर्धा ३
- भंडारा ३
- गोंदिया २
- चंद्रपूर ६
- चंद्रपूर मनपा ६
- गडचिरोली ५७
- नागपूर एकूण ९७
एकूण ८ हजार ०८५
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण २३१ मृत्यूंपैकी १५६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २९ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.