मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६६,१५९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६८,५३७ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आज ७७१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. आज नोंद झालेल्या एकूण ७७१ मृत्यूंपैकी ३८३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १६५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- राज्यात आज एकूण ६,७०,३०१ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण ३७,९९,२६६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.६९% एवढे झाले आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,६८,१६,०७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४५,३९,५५३ (१६.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ४१,१९,७५९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ३०,११८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्णांची माहिती:
आज राज्यात ६६,१५९ नवीन रुग्णां नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४५,३९,५५३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
१ मुंबई मनपा ४१७४
२ ठाणे ११६०
३ ठाणे मनपा ८४२
४ नवी मुंबई मनपा ५५९
५ कल्याण डोंबवली मनपा ८६४
६ उल्हासनगर मनपा १२९
७ भिवंडी निजामपूर मनपा ३४
८ मीरा भाईंदर मनपा ४६१
९ पालघर ६५०
१० वसईविरार मनपा ८०४
११ रायगड १०६३
१२ पनवेल मनपा ६०४
ठाणे मंडळ एकूण ११३४४
१३ नाशिक १७५४
१४ नाशिक मनपा २६६३
१५ मालेगाव मनपा १३
१६ अहमदनगर २११७
१७ अहमदनगर मनपा ७०३
१८ धुळे १९९
१९ धुळे मनपा १०२
२० जळगाव ९२७
२१ जळगाव मनपा ३२८
२२ नंदूरबार ११६१
नाशिक मंडळ एकूण ९९६७
२३ पुणे ४३३२
२४ पुणे मनपा ५०९७
२५ पिंपरी चिंचवड मनपा २४५७
२६ सोलापूर २०८९
२७ सोलापूर मनपा ३२०
२८ सातारा २१७५
पुणे मंडळ एकूण १६४७०
२९ कोल्हापूर ६३८
३० कोल्हापूर मनपा २०४
३१ सांगली १२५३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २८२
३३ सिंधुदुर्ग १४१
३४ रत्नागिरी ९१८
कोल्हापूर मंडळ एकूण ३४३६
३५ औरंगाबाद ९१३
३६ औरंगाबाद मनपा ५०८
३७ जालना ६९१
३८ हिंगोली १५२
३९ परभणी ९९१
४० परभणी मनपा ३२२
औरंगाबाद मंडळ एकूण ३५७७
४१ लातूर ८२८
४२ लातूर मनपा २९४
४३ उस्मानाबाद ९२२
४४ बीड १५११
४५ नांदेड ४९८
४६ नांदेड मनपा ३२३
लातूर मंडळ एकूण ४३७६
४७ अकोला १७१
४८ अकोला मनपा ३१९
४९ अमरावती ७१२
५० अमरावती मनपा १८१
५१ यवतमाळ १४८७
५२ बुलढाणा ११३१
५३ वाशिम ३१९
अकोला मंडळ एकूण ४३२०
५४ नागपूर २९६७
५५ नागपूर मनपा ४८०८
५६ वर्धा १४३५
५७ भंडारा ११०६
५८ गोंदिया ५६६
५९ चंद्रपूर ९५८
६० चंद्रपूर मनपा २२०
६१ गडचिरोली ६०९
नागपूर एकूण १२६६९
एकूण नवीन रुग्ण ६६,१५९
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ७७१ मृत्यूंपैकी ३८३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १६५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २२३ मृत्यू, पुणे-१०५, नागपूर-२९, औरंगाबाद-२३, नंदूरबार-२३, , ठाणे-१७, भंडारा-६, कोल्हापूर-४, जळगाव-३, सोलापूर-३, हिंगोली-२, नांदेड-२, रायगड-२, जालना-१, नाशिक-१, पालघर-१ आणि सांगली-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २९ एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.