मुक्तपीठ टीम
- आज राज्यात २,८४४ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३,०२९ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६३,६५,२७७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२६% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,८४,२९,८०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,४४,६०६ (११.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,५४,९८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- १,५१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ३६,७९४ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र १,०८३
- महामुंबई ०,८७४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,५४५ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- कोकण ०,१६७ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- मराठवाडा ०,१४३
- विदर्भ ०,०३२
नवे रुग्ण २ हजार ८४४ (कालपेक्षा जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात २,८४४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,४४,६०६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ३९४
- ठाणे ४२
- ठाणे मनपा ८०
- नवी मुंबई मनपा ६५
- कल्याण डोंबवली मनपा ७२
- उल्हासनगर मनपा ७
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा ३१
- पालघर ३
- वसईविरार मनपा २८
- रायगड ९४
- पनवेल मनपा ५७
- ठाणे मंडळ एकूण ८७४
- नाशिक ३७
- नाशिक मनपा १९
- मालेगाव मनपा २
- अहमदनगर ४५७
- अहमदनगर मनपा २२
- धुळे १
- धुळे मनपा ०
- जळगाव ५
- जळगाव मनपा १
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण ५४५
- पुणे ३४२
- पुणे मनपा १७०
- पिंपरी चिंचवड मनपा ९७
- सोलापूर १६१
- सोलापूर मनपा २
- सातारा १४२
- पुणे मंडळ एकूण ९१४
- कोल्हापूर २०
- कोल्हापूर मनपा १०
- सांगली ११८
- सांगली मिरज कुपवाड मनपा २१
- सिंधुदुर्ग ८५
- रत्नागिरी ८२
- कोल्हापूर मंडळ एकूण ३३६
- औरंगाबाद २९
- औरंगाबाद मनपा १०
- जालना २
- हिंगोली २
- परभणी १
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ४४
- लातूर ३
- लातूर मनपा ४
- उस्मानाबाद ४७
- बीड ४३
- नांदेड २
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण ९९
- अकोला २
- अकोला मनपा ०
- अमरावती १
- अमरावती मनपा ७
- यवतमाळ १
- बुलढाणा ४
- वाशिम २
- अकोला मंडळ एकूण १७
- नागपूर ७
- नागपूर मनपा ३
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ३
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली १
- नागपूर एकूण १५
एकूण २ हजार ८४४
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २८ सप्टेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.