मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३४८२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३५६६ रुग्ण बरे,
- राज्यात आजपर्यंत एकूण ७७,९५,१२१ करोना बाधित रुग्ण बरे.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.८२% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५ करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८५% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१९,१३,८५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,६८,५१७ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २५४८१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात बी ए.५ आणि बी ए. ४ व्हेरीयंटचे आणखी ९ रुग्ण
- राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था ( एन आय व्ही ) पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार बीए.५ व्हेरीयंटचे ७ आणि बी ए.४ चे २ रुग्ण आढळले आहेत.
- यातील ४ रुग्ण पालघर , ३ रुग्ण रायगड तर २ रुग्ण ठाणे येथील आहेत.
- हे सर्व नमुने ३१ मे ते ११ जून २०२२ या कालावधीतील आहेत.
- या रुग्णांचा वयोगट :
- ते १८ वर्षे – २
- ते २५ वर्षे – २
- २६ ते ५० वर्षे – ५
- या मध्ये ६ पुरुष तर ३ स्त्रिया आहेत.
- यापैकी एक वगळता सर्वांचे लसीकरण झालेले आहे. हे सर्व रुग्ण लक्षण विरहित असून ते घरगुती विलगीकरणात बरे झाले.
- यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या ६३ झाली आहे. या पैकी पुण्यात १५, मुंबईत ३३,नागपूर, ठाणे आणि पालघर येथे प्रत्येकी ४ तर रायगड मध्ये ३ रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाच्या नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती
आज राज्यात ३४८२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,६८,५१७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका १२९०
- ठाणे ६५
- ठाणे मनपा २६४
- नवी मुंबई मनपा २२३
- कल्याण डोंबवली मनपा ८७
- उल्हासनगर मनपा १०
- भिवंडी निजामपूर मनपा ५
- मीरा भाईंदर मनपा ४०
- पालघर ३१
- वसईविरार मनपा ६६
- रायगड १७७
- पनवेल मनपा १५५
- ठाणे मंडळ एकूण २४१३
- नाशिक १७
- नाशिक मनपा २३
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर १५
- अहमदनगर मनपा ५
- धुळे ०
- धुळे मनपा २
- जळगाव १०
- जळगाव मनपा २
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ७५
- पुणे ९१
- पुणे मनपा ४७२
- पिंपरी चिंचवड मनपा ११४
- सोलापूर ८
- सोलापूर मनपा १६
- सातारा १४
- पुणे मंडळ एकूण ७१५
- कोल्हापूर ७
- कोल्हापूर मनपा २
- सांगली ४
- सांगली मिरज कुपवाड मनपा ९
- सिंधुदुर्ग २
- रत्नागिरी २४
- कोल्हापूर मंडळ एकूण ४८
- औरंगाबाद ०
- औरंगाबाद मनपा ३४
- जालना ३
- हिंगोली १
- परभणी ०
- परभणी मनपा १
- औरंगाबाद मंडळ एकूण ३९
- लातूर ११
- लातूर मनपा १
- उस्मानाबाद १९
- बीड ४
- नांदेड १
- नांदेड मनपा ७
- लातूर मंडळ एकूण ४३
- अकोला ५
- अकोला मनपा ९
- अमरावती १
- अमरावती मनपा २
- यवतमाळ ३
- बुलढाणा १४
- वाशिम १२
- अकोला मंडळ एकूण ४६
- नागपूर २२
- नागपूर मनपा ४४
- वर्धा ८
- भंडारा १६
- गोंदिया ७
- चंद्रपूर ४
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली २
- नागपूर एकूण १०३
एकूण ३४८२
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या मंगळवार, २८ जून २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.