मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६३,३०९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६१,१८१ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ३७,३०,७२९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आज ९८५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ९८५ मृत्यूंपैकी ३९२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३४२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- राज्यात आज एकूण ६,७३,४८१ सक्रिय रुग्ण आहेत.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.४% एवढे झाले आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,६५,२७,८६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४४,७३,३९४ (१६.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ४२,०३,५४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३१,१५९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्णांची माहिती:
आज राज्यात ६३,३०९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४४,७३,३९४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई महानगरपालिका ४९२६
२ ठाणे ९९१
३ ठाणे मनपा ९४२
४ नवी मुंबई मनपा ७१७
५ कल्याण डोंबवली मनपा ११२७
६ उल्हासनगर मनपा १४३
७ भिवंडी निजामपूर मनपा ४५
८ मीरा भाईंदर मनपा ४२९
९ पालघर ८२६
१० वसईविरार मनपा ९२८
११ रायगड ११०२
१२ पनवेल मनपा ६०६
ठाणे मंडळ एकूण १२७८२
१३ नाशिक १५२६
१४ नाशिक मनपा ३२१३
१५ मालेगाव मनपा १०
१६ अहमदनगर २३७२
१७ अहमदनगर मनपा ५८२
१८ धुळे २४५
१९ धुळे मनपा ११०
२० जळगाव ८१८
२१ जळगाव मनपा १६५
२२ नंदूरबार ९७४
नाशिक मंडळ एकूण १००१५
२३ पुणे ३४३०
२४ पुणे मनपा ४१२६
२५ पिंपरी चिंचवड मनपा १९१६
२६ सोलापूर १६५३
२७ सोलापूर मनपा २४०
२८ सातारा १७७२
पुणे मंडळ एकूण १३१३७
२९ कोल्हापूर ६६६
३० कोल्हापूर मनपा २२५
३१ सांगली ११७१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २८५
३३ सिंधुदुर्ग १३५
३४ रत्नागिरी १०५६
कोल्हापूर मंडळ एकूण ३५३८
३५ औरंगाबाद ९६३
३६ औरंगाबाद मनपा ५०९
३७ जालना ८८१
३८ हिंगोली ३१७
३९ परभणी ७४४
४० परभणी मनपा २५२
औरंगाबाद मंडळ एकूण ३६६६
४१ लातूर ८९८
४२ लातूर मनपा २७०
४३ उस्मानाबाद ७८४
४४ बीड १३६७
४५ नांदेड ४५१
४६ नांदेड मनपा १९५
लातूर मंडळ एकूण ३९६५
४७ अकोला ८२
४८ अकोला मनपा ३०९
४९ अमरावती ४१६
५० अमरावती मनपा १८०
५१ यवतमाळ ९८७
५२ बुलढाणा १००८
५३ वाशिम ४४०
अकोला मंडळ एकूण ३४२२
५४ नागपूर २५६६
५५ नागपूर मनपा ५४१८
५६ वर्धा १०७७
५७ भंडारा १३१८
५८ गोंदिया ४६९
५९ चंद्रपूर ८९३
६० चंद्रपूर मनपा ४५४
६१ गडचिरोली ५८९
नागपूर एकूण १२७८४
एकूण ६३३०९
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ९८५ मृत्यूंपैकी ३९२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३४२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३४२ मृत्यू, पुणे-८२, औरंगाबाद-८०, ठाणे-५३, नंदूरबार-३७, नागपूर-२३, , नाशिक-१७, यवतमाळ-१४, वाशिम-९, हिंगोली-७, जळगाव-४, धुळे-३, , परभणी-३, रायगड-३, अहमदनगर-२, जालना-२, सांगली-२ आणि सोलापूर-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. तसेच आज राज्यातील कोविड १९ मृत्यूच्या आकडेवारीचे दिनांक २३ एप्रिल २०२१ पर्यंतचे रिकाँनसिलेएशन पूर्ण करण्यात आले आहे. या प्रक्रियेमध्ये काही जिल्ह्यांच्या मृत्यू संख्येत वाढ झाल्याने राज्याच्या मृत रुग्णाच्या प्रगतीपर आकडेवारीत ५० ने वाढ झाली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २८ एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.