Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात फक्त ४०७ नवे रुग्ण! ९६७ रुग्ण बरे! मुंबईत ७३!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: सोमवार, २८ फेब्रुवारी २०२२

February 28, 2022
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
maharashtra corona report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ४०७ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ९६७ रुग्ण बरे होऊन घरी,
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७७,११,३४३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०४%  एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यू दर १.८२% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,७८,७५,१०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,६५,७०५ (१०.१०टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १,३२,८८६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत
  • तर ६५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण ६,६६३ सक्रिय रुग्ण आहेत.

 

ओमायक्रॉन  संसर्ग माहिती

  • आजपर्यंत राज्यात एकूण ४६२९ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
  • यापैकी ४४५६ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
  • आजपर्यंत एकूण ९३८२ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ८३३३ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १०४९ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

 

कोरोना नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती

आज राज्यात ४०७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,६५,७०५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

 

  • मुंबई महानगरपालिका ७३
  • ठाणे ३
  • ठाणे मनपा १०
  • नवी मुंबई मनपा ४
  • कल्याण डोंबवली मनपा २
  • उल्हासनगर मनपा १
  • भिवंडी निजामपूर मनपा ०
  • मीरा भाईंदर मनपा ४
  • पालघर २
  • वसईविरार मनपा १
  • रायगड ४
  • पनवेल मनपा ९
  • ठाणे मंडळ एकूण ११३

 

  • नाशिक ४
  • नाशिक मनपा ३
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर ३४
  • अहमदनगर मनपा १५
  • धुळे २५
  • धुळे मनपा १
  • जळगाव ०
  • जळगाव मनपा ०
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण ८२

 

  • पुणे ३२
  • पुणे मनपा ४५
  • पिंपरी चिंचवड मनपा २७
  • सोलापूर ३
  • सोलापूर मनपा ०
  • सातारा १०
  • पुणे मंडळ एकूण ११७

 

  • कोल्हापूर २
  • कोल्हापूर मनपा १
  • सांगली ६
  • सांगली मिरज कुपवाड मनपा २
  • सिंधुदुर्ग ३
  • रत्नागिरी २
  • कोल्हापूर मंडळ एकूण १६

 

  • औरंगाबाद २
  • औरंगाबाद मनपा ७
  • जालना ३
  • हिंगोली ०
  • परभणी ३
  • परभणी मनपा ३
  • औरंगाबाद मंडळ एकूण १८

 

  • लातूर ४
  • लातूर मनपा १
  • उस्मानाबाद २
  • बीड ११
  • नांदेड ०
  • नांदेड मनपा १
  • लातूर मंडळ एकूण १९

 

  • अकोला ०
  • अकोला मनपा १
  • अमरावती ०
  • अमरावती मनपा ०
  • यवतमाळ ४
  • बुलढाणा १०
  • वाशिम १
  • अकोला मंडळ एकूण १६

 

  • नागपूर ३
  • नागपूर मनपा १०
  • वर्धा १
  • भंडारा १
  • गोंदिया १
  • चंद्रपूर १
  • चंद्रपूर मनपा ०
  • गडचिरोली ९
  • नागपूर एकूण २६

एकूण    ४०७

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २८  फेब्रुवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiOmicronpuneओमाक्रॉनकोरोनापुणेमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठमुंबई
Previous Post

संभाजीराजे छत्रपतींच्या उपोषणाची यशस्वी सांगता! मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य! आरक्षणासाठी दीर्घ लढा सुरुच राहणार!!

Next Post

पोलिसांचं फिरतं पेटी वाचनालय, खाकी वर्दी पुस्तकांचे दर्दी!

Next Post
Box library of policers

पोलिसांचं फिरतं पेटी वाचनालय, खाकी वर्दी पुस्तकांचे दर्दी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!