मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ९,९७४ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ८,५६२ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५७,९०,११३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.९१ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १४३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.० % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,१०,४२,१९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,३६,८२१ (१४.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ६,१९,१६८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,२४० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,२२,२५२ सक्रिय रुग्ण आहेत.
एकेरी रुग्णसंख्येचे जिल्हे
- धुळे ०
- नंदूरबार ३
- भंडारा ४
- गोंदिया ५
- नांदेड ६
- यवतमाळ ७
- वर्धा ९
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०५,३०५ (कालपेक्षा घट)
- महामुंबई ०२,१८८ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
- कोकण ०१,०९१ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
- उ. महाराष्ट्र ००,६५३ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
- मराठवाडा ००,४५७ (कालपेक्षा घट)
- विदर्भ ००,२८० (कालपेक्षा घट)
एकूण नवे रुग्ण ९ हजार ९७४
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ९,९७४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६०,३६,८२१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
मुंबई महानगरपालिका ७३९
ठाणे १०७
ठाणे मनपा १००
नवी मुंबई मनपा १७३
कल्याण डोंबवली मनपा ९९
उल्हासनगर मनपा १२
भिवंडी निजामपूर मनपा १
मीरा भाईंदर मनपा ५७
पालघर ९१
वसईविरार मनपा १३७
रायगड ५५०
पनवेल मनपा १२२
ठाणे मंडळ एकूण २१८८
नाशिक १६१
नाशिक मनपा ६९
मालेगाव मनपा १
अहमदनगर ३७३
अहमदनगर मनपा २०
धुळे ०
धुळे मनपा ०
जळगाव २०
जळगाव मनपा ६
नंदूरबार ३
नाशिक मंडळ एकूण ६५३
पुणे ५८७
पुणे मनपा २८६
पिंपरी चिंचवड मनपा ३८६
सोलापूर ३६९
सोलापूर मनपा १८
सातारा ९२९
पुणे मंडळ एकूण २५७५
कोल्हापूर ११९२
कोल्हापूर मनपा ३३३
सांगली ९९२
सांगली मिरज कुपवाड मनपा २१३
सिंधुदुर्ग ५०८
रत्नागिरी ५८३
कोल्हापूर मंडळ एकूण ३८२१
औरंगाबाद ११७
औरंगाबाद मनपा २७
जालना ३४
हिंगोली १०
परभणी २८
परभणी मनपा ६
औरंगाबाद मंडळ एकूण २२२
लातूर ३६
लातूर मनपा ९
उस्मानाबाद ५१
बीड १३३
नांदेड ३
नांदेड मनपा ३
लातूर मंडळ एकूण २३५
अकोला ११
अकोला मनपा १०
अमरावती २३
अमरावती मनपा १०
यवतमाळ ७
बुलढाणा ९७
वाशिम १८
अकोला मंडळ एकूण १७६
नागपूर ६
नागपूर मनपा १८
वर्धा ९
भंडारा ४
गोंदिया ५
चंद्रपूर ९
चंद्रपूर मनपा १
गडचिरोली ५२
नागपूर एकूण १०४
एकूण ९ हजार ९७४
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १४३ मृत्यूंपैकी ८९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या २६२ ने वाढली आहे. हे २६२ मृत्यू, पुणे-५८, ठाणे-४३, नाशिक-२७, सातारा-२१, औरंगाबाद-१७, सांगली-१७, पालघर-१३, अकोला-९, कोल्हापूर-८, बीड-७, अहमदनगर-६, रायगड-६, लातूर-५, उस्मानाबाद-५, सोलापूर-४, जळगाव-३, रत्नागिरी-३, अमरावती-२, नांदेड-२, परभणी-२, सिंधुदुर्ग-२, जालना-१ आणि नागपूर-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २७ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.