Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

राज्यात आज ६६ हजार नवे रुग्ण, तर ६७हजार बरे झाले! विदर्भ, उ. महाराष्ट्र सर्वात गंभीर स्थिती!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : मंगळवार, २७ एप्रिल २०२१

April 27, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 27-4-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ६६,३५८ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ६७,७५२ रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आज ८९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. (टीप- आज नोंद झालेल्या एकूण ८९५ मृत्यूंपैकी ३९२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ३६,६९,५४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आज एकूण ६,७२,४३४ सक्रिय रुग्ण आहेत.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.२१ एवढे झाले आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,६२,५४,७३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४४,१०,०८५ (१६.८० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ४२,६४,९३६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३०,१४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

कोरोना बाधित रुग्णांची माहिती:

आज राज्यात ६६,३५८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४४,१०,०८५  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

१     मुंबई महानगरपालिका ३९९९

२     ठाणे   ८४३

३     ठाणे मनपा   ७९६

४     नवी मुंबई मनपा     ६२६

५     कल्याण डोंबवली मनपा     ७५८

६     उल्हासनगर मनपा   ९५

७     भिवंडी निजामपूर मनपा     ३७

८     मीरा भाईंदर मनपा   ४००

९     पालघर ६१२

१०    वसईविरार मनपा    ६२२

११    रायगड ७३७

१२    पनवेल मनपा ५०६

ठाणे मंडळ एकूण    १००३१

१३    नाशिक ७७६७

१४    नाशिक मनपा ३५९८

१५    मालेगाव मनपा      १०७१

१६    अहमदनगर   १९८०

१७    अहमदनगर मनपा   ५७४

१८    धुळे   २१५

१९    धुळे मनपा   १९४

२०    जळगाव      ६२८

२१    जळगाव मनपा २३४

२२    नंदूरबार      ८०३

नाशिक मंडळ एकूण  १७०६४

२३    पुणे   ३१२९

२४    पुणे मनपा    ४०२१

२५    पिंपरी चिंचवड मनपा १९२८

२६    सोलापूर      १२३९

२७    सोलापूर मनपा २७४

२८    सातारा १६२४

पुणे मंडळ एकूण     १२२१५

२९    कोल्हापूर     ६२९

३०    कोल्हापूर मनपा     १८९

३१    सांगली १३०९

३२    सांगली मिरज कुपवाड मनपा २५३

३३    सिंधुदुर्ग      २५९

३४    रत्नागिरी     ६७७

कोल्हापूर मंडळ एकूण ३३१६

३५    औरंगाबाद    ९०४

३६    औरंगाबाद मनपा     ५६४

३७    जालना ९४४

३८    हिंगोली २५०

३९    परभणी ७७९

४०    परभणी मनपा १९८

औरंगाबाद मंडळ एकूण      ३६३९

४१    लातूर  ९२१

४२    लातूर मनपा  ३४२

४३    उस्मानाबाद   ८५२

४४    बीड   १३००

४५    नांदेड  ८०८

४६    नांदेड मनपा  २१९

लातूर मंडळ एकूण   ४४४२

४७    अकोला २२८

४८    अकोला मनपा ४१५

४९    अमरावती     ३३६

५०    अमरावती मनपा     २५५

५१    यवतमाळ     ११६१

५२    बुलढाणा      ११००

५३    वाशिम ३८३

अकोला मंडळ एकूण  ३८७८

५४    नागपूर २३८२

५५    नागपूर मनपा ४५१३

५६    वर्धा   ७७७

५७    भंडारा  ११६७

५८    गोंदिया ५४२

५९    चंद्रपूर ४१५

६०    चंद्रपूर मनपा  १४२५

६१    गडचिरोली    ५५२

नागपूर एकूण ११,७७३

एकूण  ६६३५८

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ८९५ मृत्यूंपैकी ३९२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.  हे ३२४ मृत्यू, औरंगाबाद-१३९, पुणे-५८, नाशिक-३६, नागपूर-२०,  गडचिरोली-१४, अहमदनगर-१०, ठाणे-१०, नांदेड-६, यवतमाळ-६, बुलढाणा-५, चंद्रपूर-३, परभणी-३, भंडारा-२, नंदूरबार-२, सोलापूर-२, वाशिम-२, बीड-१, जळगाव-१, उस्मानाबाद-१, रायगड-१, सांगली-१ आणि सिंधुदूर्ग-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २७ एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

काँग्रेसचा कोरोना सहायता केंद्रे तालुका स्तरापर्यंत सक्रिय केल्याचा दावा

Next Post

“मुंबईत कोरोना मृत्यूसंख्या दडवण्याचा प्रयत्न केला जातोय”; फडणवीसांचा गंभीर आरोप

Next Post
devendra fadanvis

"मुंबईत कोरोना मृत्यूसंख्या दडवण्याचा प्रयत्न केला जातोय"; फडणवीसांचा गंभीर आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!