Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : आकडा वाढताच, ८ हजार ६२३ नवे रुग्ण

पुणे, नागपूर, मुंबईत सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण

February 28, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
maharashtra corona report 19-2-21 -details

मुक्तपीठ टीम

 

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – शनिवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२१

 

  • आज राज्यात ८,६२३ नवीन रुग्णांचे निदान.
  • राज्यात आज रोजी एकूण ७२,५३० सक्रिय रुग्ण आहेत
  • आज ३,६४८ रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आजपर्यंत एकूण २०,२०,९५१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.१४% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.४३ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६१,९९,८१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,४६,७७७ (१३.२५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह.
  • सध्या राज्यात ३,३४,१०२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • ३,०८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

महाराष्ट्रातील हॉटस्पॉट

 

  • पुणे एकूण                  १४८४
  • पुणे                            ०४०१
  • पुणे मनपा                   ०७४३
  • पिंपरी चिंचवड मनपा    ०३४०

 

  • नागपूर एकूण         १०९४
  • नागपूर                   ०२५६
  • नागपूर मनपा          ०८३८

 

  • मुंबई महानगरपालिका ०९८७

 

  • नाशिक एकूण       ०७२५
  • नाशिक                 ०१५३
  • नाशिक मनपा        ०५५०
  • मालेगाव मनपा       ००२२

 

  • ठाणे एकूण           ०६६७
  • ठाणे                     ००८६
  • ठाणे मनपा            ०२०२
  • नवी मुंबई मनपा     ०११६
  • कल्याण डोंबवली   ०१८९
  • उल्हासनगर          ००१७
  • भिवंडी निजामपूर  ०००५
  • मीरा भाईंदर        ००५२

 

  • अमरावती एकूण            ०५४५
  • अमरावती                      ०१२२
  • अमरावती मनपा             ०४२३

 

कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात ८,६२३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २१,४६,७७७  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

 

१ मुंबई महानगरपालिका ९८७
२ ठाणे ८६
३ ठाणे मनपा २०२
४ नवी मुंबई मनपा ११६
५ कल्याण डोंबवली मनपा १८९
६ उल्हासनगर मनपा १७
७ भिवंडी निजामपूर मनपा ५
८ मीरा भाईंदर मनपा ५२
९ पालघर ९
१० वसईविरार मनपा ४६
११ रायगड ३३
१२ पनवेल मनपा ८१
१३ नाशिक १५३
१४ नाशिक मनपा ५५०
१५ मालेगाव मनपा २२
१६ अहमदनगर १७८
१७ अहमदनगर मनपा ९३
१८ धुळे २२
१९ धुळे मनपा ६२
२० जळगाव १७०
२१ जळगाव मनपा २११
२२ नंदूरबार ५७
२३ पुणे ४०१
२४ पुणे मनपा ७४३
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३४०
२६ सोलापूर ६१
२७ सोलापूर मनपा ४०
२८ सातारा १८०
२९ कोल्हापूर १६
३० कोल्हापूर मनपा २१
३१ सांगली ११
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ६
३३ सिंधुदुर्ग ७
३४ रत्नागिरी ४२
३५ औरंगाबाद २४
३६ औरंगाबाद मनपा २४२
३७ जालना १०२
३८ हिंगोली १६
३९ परभणी १६
४० परभणी मनपा २६
४१ लातूर ४५
४२ लातूर मनपा ३४
४३ उस्मानाबाद १४
४४ बीड ७७
४५ नांदेड २८
४६ नांदेड मनपा ६५
४७ अकोला १८२
४८ अकोला मनपा १०५
४९ अमरावती १२२
५० अमरावती मनपा ४२३
५१ यवतमाळ १८१
५२ बुलढाणा २२७
५३ वाशिम १२४
५४ नागपूर २५६
५५ नागपूर मनपा ८३८
५६ वर्धा १६१
५७ भंडारा ३९
५८ गोंदिया २२
५९ चंद्रपूर १७
६० चंद्रपूर मनपा ११
६१ गडचिरोली १७
इतर राज्ये /देश ०
एकूण ८६२३

 

 (टीप– आज नोंद झालेल्या एकूण ५१ मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५ मृत्यू अकोला– १, बुलढाणा– १, रायगड– १, ठाणे –१ आणि नागपूर –१असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

(ही बातमी राज्य आरोग्य विभागाकडून मिळालेल्या २७ फेब्रुवारी २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिमा’ हेच राठोडांआडून भाजपाचे खरे लक्ष्य !

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील सिताराम कुंटे आता महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव

Next Post
sitaram kunte

मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील सिताराम कुंटे आता महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!