मुक्तपीठ टीम
- आज राज्यात २५,४२५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३६,७०८ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ७१,९७,००१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.३२% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ४२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,४०,१२,९५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७६,३०,६०६(१०.३१टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १५,३१,१०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- तर ३,२५९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २,८७,३९७ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन बाधितांची माहिती
आज राज्यात ७२ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.यापैकी ५१ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आणि २१ रुग्णबी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे–
- पुणे मनपा- ३३
- औरंगाबाद- १९
- मुंबई आणि उस्मानाबाद – प्रत्येकी ५
- ठाणे मनपा-३
- यवतमाळ आणि अहमदनगर -प्रत्येकी २
- नागपूर, पुणे ग्रामीण आणि लातूर-प्रत्येकी १
आजपर्यंत राज्यात एकूण २९३०ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी १५९२ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- आजपर्यंत एकूण ६४०० नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ६३०८ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ९२ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
-
- महामुंबई ०३,५१५ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र १०,३२१
- उ. महाराष्ट्र ४,०८३ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा २,३६९
- कोकण ०,२१३ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ४,९२४
एकूण २५ हजार ४२५
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात २५,४२५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७६,३०,६०६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका १३८४
- ठाणे १७९
- ठाणे मनपा २९९
- नवी मुंबई मनपा ६३५
- कल्याण डोंबवली मनपा १९८
- उल्हासनगर मनपा ४०
- भिवंडी निजामपूर मनपा २०
- मीरा भाईंदर मनपा ७५
- पालघर ३५
- वसईविरार मनपा ९४
- रायगड २९५
- पनवेल मनपा २६१
- ठाणे मंडळ एकूण ३५१५
- नाशिक ५१२
- नाशिक मनपा १६२९
- मालेगाव मनपा ३७
- अहमदनगर ६७३
- अहमदनगर मनपा ५०५
- धुळे ३५
- धुळे मनपा ४८
- जळगाव ३६६
- जळगाव मनपा १०९
- नंदूरबार १६९
- नाशिक मंडळ एकूण ४०८३
- पुणे १४९९
- पुणे मनपा ४१७१
- पिंपरी चिंचवड मनपा २२०४
- सोलापूर ३७३
- सोलापूर मनपा ११८
- सातारा ८६७
- पुणे मंडळ एकूण ९२३२
- कोल्हापूर ३४२
- कोल्हापूर मनपा २८१
- सांगली २९५
- सांगली मिरज कुपवाड मनपा १७१
- सिंधुदुर्ग ११८
- रत्नागिरी ९५
- कोल्हापूर मंडळ एकूण १३०२
- औरंगाबाद १७१
- औरंगाबाद मनपा ५५८
- जालना १५७
- हिंगोली ८६
- परभणी १७९
- परभणी मनपा ८०
- औरंगाबाद मंडळ एकूण १२३१
- लातूर २८९
- लातूर मनपा १००
- उस्मानाबाद १५१
- बीड १६६
- नांदेड २१०
- नांदेड मनपा २२२
- लातूर मंडळ एकूण ११३८
- अकोला २२
- अकोला मनपा १०६
- अमरावती १६१
- अमरावती मनपा २५४
- यवतमाळ २८०
- बुलढाणा १९३
- वाशिम १४६
- अकोला मंडळ एकूण ११६२
- नागपूर ७१६
- नागपूर मनपा २०६९
- वर्धा ४८
- भंडारा १८७
- गोंदिया १०७
- चंद्रपूर २६०
- चंद्रपूर मनपा १५६
- गडचिरोली २१९
- नागपूर एकूण ३७६२
एकूण २५,४२५
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २७ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेली आहे.