मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४,८७७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ११,०७७ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६०,४६,१०६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.४३ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६९,९५,१२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,६९,७९९ (१३.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,०१,७५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ३,५१८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ८८,७२९ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
• प. महाराष्ट्र २,५१२
• महामुंबई ०,९२० (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
• उ. महाराष्ट्र ०,६८०( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
• मराठवाडा ००,२९२
• कोकण ००, ४४१ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
• विदर्भ ००,०३२
एकूण ४ हजार ८७७ (कालपेक्षा घट)
महानगर, जिल्हानिहाय नव्या रुग्णांची संख्या
आज राज्यात ४,८७७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,६९,७९९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- मुंबई महानगरपालिका २९७
- ठाणे ५५
- ठाणे मनपा ५५
- नवी मुंबई मनपा ५९
- कल्याण डोंबवली मनपा १०१
- उल्हासनगर मनपा ५
- भिवंडी निजामपूर मनपा २
- मीरा भाईंदर मनपा ४४
- पालघर ७
- वसईविरार मनपा ४१
- रायगड १४७
- पनवेल मनपा १०७
- ठाणे मंडळ एकूण ९२०
- नाशिक ५८
- नाशिक मनपा २७
- मालेगाव मनपा ३
- अहमदनगर ५१३
- अहमदनगर मनपा ४२
- धुळे १
- धुळे मनपा ०
- जळगाव ११
- जळगाव मनपा २५
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ६८०
- पुणे ४२०
- पुणे मनपा १५३
- पिंपरी चिंचवड मनपा १४४
- सोलापूर ३४७
- सोलापूर मनपा १२
- सातारा ५६१
- पुणे मंडळ एकूण १६३७
- कोल्हापूर २२४
- कोल्हापूर मनपा १५१
- सांगली ४२१
- सांगली मिरज कुपवाड मनपा ७९
- सिंधुदुर्ग १२६
- रत्नागिरी ३१५
- कोल्हापूर मंडळ एकूण १३१६
- औरंगाबाद १०
- औरंगाबाद मनपा ९
- जालना १०
- हिंगोली २
- परभणी ८
- परभणी मनपा ७
- औरंगाबाद मंडळ एकूण ४६
- लातूर १४
- लातूर मनपा ९
- उस्मानाबाद ४७
- बीड १६९
- नांदेड ५
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण २४६
- अकोला ०
- अकोला मनपा ३
- अमरावती २
- अमरावती मनपा ४
- यवतमाळ १
- बुलढाणा ४
- वाशिम ५
- अकोला मंडळ एकूण १९
- नागपूर २
- नागपूर मनपा ४
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर १
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ६
- नागपूर एकूण १३
- एकूण ४८७७
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २६ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेली आहे.