Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाचा वाढता उद्रेक, ३६,९०२ नवे रुग्ण, १७,०१९ रुग्ण बरे, ४८ तासात ५५ मृत्यू

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : शुक्रवार,  २६ मार्च २०२१

March 26, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
MCR 26-3-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ३६,९०२ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज १७,०१९ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आज ११२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ११२ मृत्यूंपैकी ५५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४% एवढा आहे.
  • राज्यात आता एकूण २,८२,४५१ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण २३,००,०५६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८७.२% एवढे झाले आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९०,३५,४३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६,३७,७३५ (१३.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १४,२९,९९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • १४,५७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात ३६,९०२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २६,३७,७३५  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

 

  • मुंबई मनपा ५५१५
  • ठाणे ५३९
  • ठाणे मनपा १०२०
  • नवी मुंबई मनपा ६९४
  • कल्याण डोंबवली मनपा ७९४
  • उल्हासनगर मनपा १२५
  • भिवंडी निजामपूर मनपा ३८
  • मीरा भाईंदर मनपा २६५
  • पालघर १३०
  • वसईविरार मनपा २१६
  • रायगड २१६
  • पनवेल मनपा ३६३
  • नाशिक १२८१
  • नाशिक मनपा २०८०
  • मालेगाव मनपा १६४
  • अहमदनगर ५७१
  • अहमदनगर मनपा २४७
  • धुळे २०८
  • धुळे मनपा २२४
  • जळगाव ९६७
  • जळगाव मनपा २५४
  • नंदूरबार २१३
  • पुणे १६८६
  • पुणे मनपा ३६७९
  • पिंपरी चिंचवड मनपा १७८२
  • सोलापूर ३२५
  • सोलापूर मनपा २७९
  • सातारा ४८७
  • कोल्हापूर ३४
  • कोल्हापूर मनपा २६
  • सांगली १५५
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ४८
  • सिंधुदुर्ग २६
  • रत्नागिरी ७१
  • औरंगाबाद ३१०
  • औरंगाबाद मनपा १५६३
  • जालना ६०७
  • हिंगोली १०८
  • परभणी १६७
  • परभणी मनपा १६४
  • लातूर २०३
  • लातूर मनपा ३२६
  • उस्मानाबाद १८९
  • बीड ३८७
  • नांदेड ४९१
  • नांदेड मनपा ६१७
  • अकोला १९०
  • अकोला मनपा ३६९
  • अमरावती १३७
  • अमरावती मनपा १४३
  • यवतमाळ ४४७
  • बुलढाणा ३४२
  • वाशिम ३२९
  • नागपूर ११०२
  • नागपूर मनपा ३०५५
  • वर्धा २८९
  • भंडारा २७३
  • गोंदिया ९३
  • चंद्रपूर १५१
  • चंद्रपूर मनपा ६८
  • गडचिरोली ६०

 

एकूण ३६९०२

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ११२ मृत्यूंपैकी ५५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २३ मृत्यू अकोला-८, औरंगाबाद-३, नागपूर-३, जळगाव-२, पुणे-२, पालघर-२, ठाणे-१, नंदुरबार-१ आणि परभणी-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २६ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportMaharashtra Corona Report 26-3-21 detailmuktpeethकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

महाराष्ट्रात रविवारपासून रात्रीची जमावबंदी म्हणजे नेमकं काय?

Next Post

#व्हाअभिव्यक्त! कोरोना रुग्णांची लाखोंची फसवणूक…

Next Post
corona

#व्हाअभिव्यक्त! कोरोना रुग्णांची लाखोंची फसवणूक...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!