महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: रविवार, २५ जुलै २०२१
- आज राज्यात ६ हजार ८४३ नवीन रुग्ण, ५ हजार २१२ रुग्ण बरे होऊन घरी
- आज राज्यात ६,८४३ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५,२१२ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६०,३५,०२९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.३३ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १२३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६८,४६,९८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,६४,९२२ (१३.३७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,१७,३६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ३,५०६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ९४,९८५ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ३,७७३
- महामुंबई १,१८४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०१,१०० ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ००,३७०
- कोकण ००, ३५८ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ००,०५८
एकूण ६ हजार ८४३ (कालपेक्षा वाढ)
महानगर, जिल्हानिहाय नव्या रुग्णांची संख्या
आज राज्यात ६,८४३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,६४,९२२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ३६४
- ठाणे ४५
- ठाणे मनपा ६३
- नवी मुंबई मनपा ११५
- कल्याण डोंबवली मनपा ८७
- उल्हासनगर मनपा १३
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा ४५
- पालघर ३३
- वसईविरार मनपा ६८
- रायगड २२५
- पनवेल मनपा १२६
- ठाणे मंडळ एकूण ११८४
- नाशिक ७६
- नाशिक मनपा ४३
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ९४३
- अहमदनगर मनपा २२
- धुळे २
- धुळे मनपा १
- जळगाव ७
- जळगाव मनपा ६
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ११००
- पुणे ६५७
- पुणे मनपा २६७
- पिंपरी चिंचवड मनपा १६१
- सोलापूर ४०१
- सोलापूर मनपा १७
- सातारा ६६५
- पुणे मंडळ एकूण २१६८
- कोल्हापूर ५८२
- कोल्हापूर मनपा १७१
- सांगली ६९१
- सांगली मिरज कुपवाड मनपा १६१
- सिंधुदुर्ग १६२
- रत्नागिरी १९६
- कोल्हापूर मंडळ एकूण १९६३
- औरंगाबाद २७
- औरंगाबाद मनपा १८
- जालना २
- हिंगोली ६
- परभणी २
- परभणी मनपा १
- औरंगाबाद मंडळ एकूण ५६
- लातूर १७
- लातूर मनपा ४
- उस्मानाबाद ७९
- बीड २०९
- नांदेड ३
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण ३१४
- अकोला १
- अकोला मनपा ६
- अमरावती १९
- अमरावती मनपा ४
- यवतमाळ ०
- बुलढाणा ६
- वाशिम ४
- अकोला मंडळ एकूण ४०
- नागपूर १
- नागपूर मनपा २
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया २
- चंद्रपूर ३
- चंद्रपूर मनपा ३
- गडचिरोली ७
- नागपूर एकूण १८
एकूण ६ हजार ८४३
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २५ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.