Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

३६ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले! रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांकडे!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – मंगळवार, २५ मे २०२१

May 25, 2021
in featured, Trending, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 1-5-21

 मुक्तपीठ टीम

मंगळवारी राज्यातील ३६ हजार १७६  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचवेळी २४ हजार १३६ नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात सोमवारपेक्षा नव्या रुग्णांची संख्या  २ हजार १४ने जास्त आहे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, महामुंबई, उ. महाराष्ट्र या पाच विभागांमधील नव्या रुग्णांच्या संख्येत सोमवारपेक्षा आज वाढ झाली आहे. विदर्भ आणि कोकणात आज नव्या रुग्णांच्या संख्येत घट दिसत आहे. दिलासा देणारी बाब अशी की राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९२.७६ एवढे झाले आहे.

 

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती 

  • आज राज्यात २४,१३६ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ३६,१७६ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आज ६०१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ६०१ मृत्यूंपैकी ३८९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २१२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे.
  • राज्यात आज रोजी एकूण ३,१४,३६८ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ५२,१८,७६८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.७६% एवढे झाले आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.६१% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३५,४१,५६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,२६,१५५ (१६.७७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात २६,१६,४२८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
  • २०,८२९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र ०८,७२३ (कालपेक्षा वाढ)
  • विदर्भ ०४,९९३ (कालपेक्षा घट)
  • महामुंबई ०२,८३२ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
  • उ. महाराष्ट्र ०३,८५० ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
  • मराठवाडा ०२,७१९ (कालपेक्षा वाढ)
  • कोकण ०१,०१९ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)

महाराष्ट्र एकूण रुग्ण संख्या      २४ हजार १३६  (कालपेक्षा वाढ)

कोरोना बाधित रुग्णांची महानगर, जिल्हानिहाय माहिती:

 आज राज्यात २४,१३६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५६,२६,१५५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

१        मुंबई महानगरपालिका   १०२९

२        ठाणे     १३७

३        ठाणे मनपा       १२६

४        नवी मुंबई मनपा ११६

५        कल्याण डोंबवली मनपा          १०४

६        उल्हासनगर मनपा        ४८

७        भिवंडी निजामपूर मनपा १३

८        मीरा भाईंदर मनपा        ११३

९        पालघर ३२१

१०      वसईविरार मनपा         १३१

११      रायगड ५४४

१२      पनवेल मनपा    १५०

ठाणे मंडळ एकूण        २८३२

 

१३      नाशिक १०५३

१४      नाशिक मनपा   ३४३

१५      मालेगाव मनपा ७

१६      अहमदनगर      १८३४

१७      अहमदनगर मनपा        १०८

१८      धुळे     ६९

१९      धुळे मनपा       ४७

२०      जळगाव          ३५४

२१      जळगाव मनपा  १२

२२      नंदूरबार २३

नाशिक मंडळ एकूण     ३८५०

 

२३      पुणे  ग्रामीण    १४०१

२४      पुणे मनपा        ७३९

२५      पिंपरी चिंचवड मनपा    ५५६

२६      सोलापूर          ९६७

२७      सोलापूर मनपा  ६२

२८      सातारा २२२२

पुणे मंडळ एकूण         ५९४७

 

२९      कोल्हापूर        १०९३

३०      कोल्हापूर मनपा ३६४

३१      सांगली ११०४

३२      सांगली मिरज कुपवाड मनपा    २१५

३३      सिंधुदुर्ग ३५९

३४      रत्नागिरी         ६६०

कोल्हापूर मंडळ एकूण  ३७९५

 

३५      औरंगाबाद       २६३

३६      औरंगाबाद मनपा         १७७

३७      जालना २९७

३८      हिंगोली ५३

३९      परभणी ३८१

४०      परभणी मनपा   २५

औरंगाबाद मंडळ एकूण ११९६

 

४१      लातूर   १४५

४२      लातूर मनपा     ५७

४३      उस्मानाबाद     ३५९

४४      बीड     ७७६

४५      नांदेड   १२५

४६      नांदेड मनपा     ६१

लातूर मंडळ एकूण       १५२३

 

४७      अकोला          ३०४

४८      अकोला मनपा  १५२

४९      अमरावती       ५६०

५०      अमरावती मनपा          ४५

५१      यवतमाळ        ४५१

५२      बुलढाणा         १९१३

५३      वाशिम २२३

अकोला मंडळ एकूण   ३६४८

 

५४      नागपूर  २१४

५५      नागपूर मनपा    २२०

५६      वर्धा     ३२६

५७      भंडारा  १३७

५८      गोंदिया ६८

५९      चंद्रपूर   १६९

६०      चंद्रपूर मनपा     ५८

६१      गडचिरोली      १५३

नागपूर एकूण    १३४५

एकूण   २४ हजार १३६

 

(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ६०१ मृत्यूंपैकी ३८९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २१२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ५३६ ने वाढली आहे.

 ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)       

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २५ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

परीक्षा रद्द करण्यासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्र

Next Post

“म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शनच्या ६० हजार व्हायल्स महाराष्ट्रात उपलब्ध होणार”- आरोग्यमंत्री राजेश टोपे

Next Post
rajesh tope

"म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शनच्या ६० हजार व्हायल्स महाराष्ट्रात उपलब्ध होणार"- आरोग्यमंत्री राजेश टोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!