आज २० हजार बरे, पण ३६ हजार नवे कोरोना रुग्ण! ४८ तासात ६६ मृत्यू!  

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात आज आज २० हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, पण त्याचवेळी ३५ हजार ९५२ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले आहेत. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २ लाख ६२ हजार ६८५ वर पोहचली आहे. गेल्या ४८ तासात १११ मृत्यूची नोंद झाली आहे. त्यातील ६६ मृत्यू हे गेल्या ४८ तासांमधील आहेत. २८ मृत्यू … Continue reading आज २० हजार बरे, पण ३६ हजार नवे कोरोना रुग्ण! ४८ तासात ६६ मृत्यू!