मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – गुरुवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२१
- आज राज्यात ८,७०२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३,७४४ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज एकूण ६४,२६० सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २०,१२,३६७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.४९% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.४४ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६०,२६,५८७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,२९,८२१ (१३.२९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,०५,७४५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,५२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महाराष्ट्रातील आजचे ६ सुपर हॉटस्पॉट
१)पुणे एकूण १५२५
पुणे ०३१७
पुणे मनपा ०७७९
पिंपरी चिंचवड मनपा ०४२९
२) नागपूर एकूण ११६७
नागपूर ०३०३
नागपूर मनपा ०८६४
३)मुंबई मनपा ११४५
शहर+उपनगर जिल्हा
४) नाशिक एकूण ०७३१
नाशिक ०१८४
नाशिक मनपा ०५२६
मालेगाव मनपा ००२१
५)ठाणे एकूण ०७०८
ठाणे ००९०
ठाणे मनपा ०२२४
नवी मुंबई मनपा ०१३७
कल्याण डोंबवली मनपा ०१६६
उल्हासनगर मनपा ००१६
भिवंडी निजामपूर मनपा ०००६
मीरा भाईंदर मनपा ००६९
६) अमरावती एकूण ७०६
अमरावती ०२०९
अमरावती मनपा ०४९७
महाराष्ट्रात आज निदान झालेले नवे कोरोना रुग्ण
१ मुंबई मनपा ११४५
२ ठाणे ००९०
३ ठाणे मनपा ०२२४
४ नवी मुंबई मनपा ००१३७
५ कल्याण डोंबवली मनपा ०१६६
६ उल्हासनगर मनपा ००१६
७ भिवंडी निजामपूर मनपा ०००६
८ मीरा भाईंदर मनपा ००६९
९ पालघर ०००७
१० वसईविरार मनपा ००३२
११ रायगड ००३०
१२ पनवेल मनपा ००५४
१३ नाशिक ०१८४
१४ नाशिक मनपा ०५२६
१५ मालेगाव मनपा ००२१
१६ अहमदनगर ०१९१
१७ अहमदनगर मनपा ००७८
१८ धुळे ००१८
१९ धुळे मनपा ००५३
२० जळगाव ०१८५
२१ जळगाव मनपा ०१११
२२ नंदूरबार ००१७
२३ पुणे ०३१७
२४ पुणे मनपा ०७७९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ०४२९
२६ सोलापूर ००५२
२७ सोलापूर मनपा ००४५
२८ सातारा ०११२
२९ कोल्हापूर ००१२
३० कोल्हापूर मनपा ००२३
३१ सांगली ००१८
३२ सांगली मिरज कुपवाड ०००४
३३ सिंधुदुर्ग ००१०
३४ रत्नागिरी ०००९
३५ औरंगाबाद ०१०३
३६ औरंगाबाद मनपा ०२४९
३७ जालना ००५२
३८ हिंगोली ००१०
३९ परभणी ००२०
४० परभणी मनपा ००२३
४१ लातूर ००२५
४२ लातूर मनपा ००५५
४३ उस्मानाबाद ००२८
४४ बीड ००५३
४५ नांदेड ००२०
४६ नांदेड मनपा ००४१
४७ अकोला ००५६
४८ अकोला मनपा ०१०७
४९ अमरावती ०२०९
५० अमरावती मनपा ०४९७
५१ यवतमाळ ०१६२
५२ बुलढाणा ०१३५
५३ वाशिम ०२२९
५४ नागपूर ०३०३
५५ नागपूर मनपा ०८६४
५६ वर्धा ०१८५
५७ भंडारा ००२१
५८ गोंदिया ००२४
५९ चंद्रपूर ००३६
६० चंद्रपूर मनपा ००१९
६१ गडचिरोली ०००६
इतर राज्ये /देश ००००
एकूण ८७०२
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ५६ मृत्यूंपैकी २० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १४ मृत्यू ठाणे-६, पुणे- ३, औरंगाबाद-२, नागपूर-१, सोलापूर-१ आणि वर्धा-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.)
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २५ फेब्रुवारी २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)