Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

राज्यात ३३ हजार ९१४ नवे रुग्ण, ३० हजार ५०० रुग्ण बरे होऊन घरी! कोणत्या जिल्ह्यात, महानगरात किती…

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: मंगळवार, २५ जानेवारी २०२२

January 25, 2022
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
maharashtra corona report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ३३,९१४ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ३०,५०० रुग्ण बरे होऊन घरी,
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७१,२०,४३६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.०७% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ८६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,३६,८४,३५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७५,६९,४२५(१०.२७टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १६,२०,३७१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
  • तर ३,३५८व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण ३,०२,९२३ सक्रिय रुग्ण आहेत.

 

ओमायक्रॉन बाधितांची माहिती

आज राज्यात १३ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण बी जे वैद्यकिय महाविद्यालय यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे-

  • पुणे मनपा-१२
  • पिंपरी चिंचवड मनपा-१

आजपर्यंत राज्यात एकूण २८५८ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी १५३४ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

  • आजपर्यंत एकूण ६३२८ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ६२३६नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ९२ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या

    • महामुंबई ०४,७७३ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
    • प. महाराष्ट्र १०,२१६
    • उ. महाराष्ट्र ३,४०१ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
    • मराठवाडा ३,४४५
    • कोकण ०,२७१ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
    • विदर्भ ६,१८०

 एकूण  २८ हजार २८६

 

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात ३३,९१४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७५,६९,४२५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

 

  • मुंबई महानगरपालिका १८१५
  • ठाणे १८७
  • ठाणे मनपा ४०१
  • नवी मुंबई मनपा ७४५
  • कल्याण डोंबवली मनपा २२१
  • उल्हासनगर मनपा ३५
  • भिवंडी निजामपूर मनपा ११
  • मीरा भाईंदर मनपा ११८
  • पालघर १९२
  • वसईविरार मनपा १३३
  • रायगड ३९३
  • पनवेल मनपा ४२५
  • ठाणे मंडळ एकूण ४६७६

 

  • नाशिक ८४५
  • नाशिक मनपा १९२२
  • मालेगाव मनपा १८
  • अहमदनगर १०९७
  • अहमदनगर मनपा ८५८
  • धुळे १०२
  • धुळे मनपा ६८
  • जळगाव ५०६
  • जळगाव मनपा ९८
  • नंदूरबार ४४२
  • नाशिक मंडळ एकूण ५९५६

 

  • पुणे २०४७
  • पुणे मनपा ५३२३
  • पिंपरी चिंचवड मनपा ३२९९
  • सोलापूर ६५९
  • सोलापूर मनपा १६०
  • सातारा ८८१
  • पुणे मंडळ एकूण १२३६९

 

  • कोल्हापूर २०६
  • कोल्हापूर मनपा २००
  • सांगली ५८३
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ११९
  • सिंधुदुर्ग ६१
  • रत्नागिरी २५०
  • कोल्हापूर मंडळ एकूण १४१९

 

  • औरंगाबाद ११६
  • औरंगाबाद मनपा ४६५
  • जालना ३३८
  • हिंगोली १२०
  • परभणी १६९
  • परभणी मनपा १४६
  • औरंगाबाद मंडळ एकूण १३५४

 

  • लातूर २८६
  • लातूर मनपा १७६
  • उस्मानाबाद ३२४
  • बीड २४६
  • नांदेड २२०
  • नांदेड मनपा २०७
  • लातूर मंडळ एकूण १४५९

 

  • अकोला १५२
  • अकोला मनपा १६०
  • अमरावती ८४
  • अमरावती मनपा १५५
  • यवतमाळ १२६
  • बुलढाणा २१२
  • वाशिम ११९
  • अकोला मंडळ एकूण १००८

 

  • नागपूर ९३७
  • नागपूर मनपा ३०२३
  • वर्धा ३८९
  • भंडारा ६०६
  • गोंदिया १७१
  • चंद्रपूर २२०
  • चंद्रपूर मनपा ८५
  • गडचिरोली २४२
  • नागपूर एकूण ५६७३

एकूण   ३३९१४

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २५ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiOmicronpuneओमायक्रॉनकोरोनापुणेमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठमुंबई
Previous Post

“निवडणुकीतील अपयशामुळे उद्धव ठाकरे यांचा थयथयाट!” – चंद्रकांत पाटील

Next Post

रायगडात वृक्षवल्लींसाठी अध्यात्मिक गुरुकुल, सामाजिक बांधिलकी जपत वेगळं कार्य

Next Post
Gurukul

रायगडात वृक्षवल्लींसाठी अध्यात्मिक गुरुकुल, सामाजिक बांधिलकी जपत वेगळं कार्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!