मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३,२७६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३,७२३ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६३,६०,७३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२४% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,७९,९२,०१० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,४१,११९ (११.२८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,५९,१२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- १,४८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ३७,९८४ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र १,१४८
- महामुंबई ०,९९५ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,७७८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,१६६
- कोकण ०,१४९ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०४०
नवे रुग्ण ३ हजार २७६ (कालपेक्षा कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ३,२७६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,४१,११९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई मनपा ४५५
- ठाणे ५६
- ठाणे मनपा ७७
- नवी मुंबई मनपा ७६
- कल्याण डोंबवली मनपा ६३
- उल्हासनगर मनपा १४
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा ४४
- पालघर २२
- वसईविरार मनपा ३८
- रायगड १००
- पनवेल मनपा ४९
- ठाणे मंडळ एकूण ९९५
- नाशिक ५१
- नाशिक मनपा ३०
- मालेगाव मनपा ४
- अहमदनगर ६५८
- अहमदनगर मनपा ३१
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव २
- जळगाव मनपा २
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ७७८
- पुणे ३९३
- पुणे मनपा १७२
- पिंपरी चिंचवड मनपा ११६
- सोलापूर १८४
- सोलापूर मनपा ४
- सातारा १७०
- पुणे मंडळ एकूण १०३९
- कोल्हापूर २१
- कोल्हापूर मनपा ५
- सांगली ६६
- सांगली मिरज कुपवाड मनपा १७
- सिंधुदुर्ग ७१
- रत्नागिरी ७८
- कोल्हापूर मंडळ एकूण २५८
- औरंगाबाद ३४
- औरंगाबाद मनपा १०
- जालना ३
- हिंगोली १
- परभणी २
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ५०
- लातूर ९
- लातूर मनपा १
- उस्मानाबाद ६७
- बीड ३८
- नांदेड ०
- नांदेड मनपा १
- लातूर मंडळ एकूण ११६
- अकोला २
- अकोला मनपा २
- अमरावती १
- अमरावती मनपा ४
- यवतमाळ २
- बुलढाणा ८
- वाशिम १
- अकोला मंडळ एकूण २०
- नागपूर १०
- नागपूर मनपा ३
- वर्धा ०
- भंडारा १
- गोंदिया ०
- चंद्रपूर ४
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली २
- नागपूर एकूण २०
एकूण ३ हजार २७६
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)