मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ९,८४४ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ९,३७१ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ५७,६२,६६१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.९३ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १९७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,०३,६०,९३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,०७,४३१ (१४.८८टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ६,३२,४५३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,१६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,२१,७६७ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०५,०६९ (कालपेक्षा वाढ)
- महामुंबई ०२,३१२ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
- कोकण ००,९१२ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)
- उ. महाराष्ट्र ००,७४८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
- मराठवाडा ००,५३४ (कालपेक्षा वाढ)
- विदर्भ ००,२६९ (कालपेक्षा घट)
एकूण नवे रुग्ण ९ हजार ८४४
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ९,८४४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६०,०७,४३१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
मुंबई मनपा ७७३
ठाणे ७०
ठाणे मनपा १३२
नवी मुंबई मनपा १३९
कल्याण डोंबवली मनपा ७६
उल्हासनगर मनपा २
भिवंडी निजामपूर मनपा ५
मीरा भाईंदर मनपा ५३
पालघर १५९
वसईविरार मनपा १४८
रायगड ६०९
पनवेल मनपा १४६
ठाणे मंडळ एकूण २३१२
नाशिक १९०
नाशिक मनपा ७०
मालेगाव मनपा ०
अहमदनगर ४४०
अहमदनगर मनपा ९
धुळे ६
धुळे मनपा ५
जळगाव २०
जळगाव मनपा ४
नंदूरबार ४
नाशिक मंडळ एकूण ७४८
पुणे ७४१
पुणे मनपा ३५१
पिंपरी चिंचवड मनपा २३०
सोलापूर २९६
सोलापूर मनपा १०
सातारा ८३७
पुणे मंडळ एकूण २४६५
कोल्हापूर १३६२
कोल्हापूर मनपा ३६१
सांगली ६६९
सांगली मिरज कुपवाड मनपा २१२
सिंधुदुर्ग ३९२
रत्नागिरी ५२०
कोल्हापूर मंडळ एकूण ३५१६
औरंगाबाद ११५
औरंगाबाद मनपा ४०
जालना ४३
हिंगोली ६
परभणी १२
परभणी मनपा १६
औरंगाबाद मंडळ एकूण २३२
लातूर ३१
लातूर मनपा ४
उस्मानाबाद ९१
बीड १५६
नांदेड ७
नांदेड मनपा १३
लातूर मंडळ एकूण ३०२
अकोला १७
अकोला मनपा १२
अमरावती ४०
अमरावती मनपा ११
यवतमाळ २४
बुलढाणा ५८
वाशिम ६
अकोला मंडळ एकूण १६८
नागपूर २३
नागपूर मनपा २७
वर्धा ११
भंडारा ९
गोंदिया ४
चंद्रपूर ६
चंद्रपूर मनपा ७
गडचिरोली १४
नागपूर एकूण १०१
एकूण ९ हजार ८४४
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १९७ मृत्यूंपैकी १४९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३५९ ने वाढली आहे. हे ३५९ मृत्यू, पुणे-६९, नाशिक-५४, औरंगाबाद-४९, लातूर-४७, ठाणे-२९, अहमदनगर-२८, सांगली-१३, अकोला-१०, नागपूर-८, परभणी-७, सातारा-७, धुळे-६, रत्नागिरी-५, सिंधुदुर्ग-५, जळगाव-४, कोल्हापूर-४, उस्मानाबाद-३, यवतमाळ-३, बीड-२, बुलढाणा-२, रायगड-२, जालना-१ आणि सोलापूर-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २४ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.