Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

आज ६७हजार नवे रुग्ण, ६४ हजार बरे! मुंबई, पुण्यात दिलासा!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: शनिवार, २४ एप्रिल २०२१  

April 24, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 24-4-21

मुक्तपीठ टीम

 

  • आज राज्यात ६७,१६० नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ६३,८१८ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आज एकूण ६,९४,४८० सक्रिय रुग्ण आहेत.
  • आज नोंद झालेल्या एकूण ६७६ मृत्यूंपैकी ३९६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २८० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ३४,६८,६१० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.०२ एवढे झाले आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.५१% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,५४,६०,००८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४२,२८,८३६ (१६.६१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ४१,८७,६७५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,२४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

कोरोना बाधित रुग्ण :

आज राज्यात ६७,१६० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४२,२८,८३६  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

१     मुंबई महानगरपालिका ५,८६७

२     ठाणे   १,३७२

३     ठाणे मनपा   १,१६३

४     नवी मुंबई मनपा     ६४१

५     कल्याण डोंबवली मनपा     १,९०५

६     उल्हासनगर मनपा   १३१

७     भिवंडी निजामपूर मनपा     ७०

८     मीरा भाईंदर मनपा   ५८५

९     पालघर ७७९

१०    वसईविरार मनपा    ८६३

११    रायगड १,१५४

१२    पनवेल मनपा ५७६

  ठाणे मंडळ एकूण    १५,१०६

१३    नाशिक १,८८१

१४    नाशिक मनपा २,८७५

१५    मालेगाव मनपा      ३६

१६    अहमदनगर   २,६०९

१७    अहमदनगर मनपा   ९३८

१८    धुळे   २२४

१९    धुळे मनपा   १३८

२०    जळगाव      ८५३

२१    जळगाव मनपा ८८

२२    नंदूरबार      ४०८

  नाशिक मंडळ एकूण  १०,०५०

२३    पुणे   ३,४७६

२४    पुणे मनपा    ४,११८

२५    पिंपरी चिंचवड मनपा २,४३१

२६    सोलापूर      १,४५५

२७    सोलापूर मनपा ३२३

२८    सातारा १,९१२

  पुणे मंडळ एकूण     १३,७१५

२९    कोल्हापूर     ७०४

३०    कोल्हापूर मनपा     १९७

३१    सांगली १,०२५

३२    सांगली मिरज कुपवाड मनपा २८८

३३    सिंधुदुर्ग      २८७

३४    रत्नागिरी     ८१४

कोल्हापूर मंडळ एकूण ३,३१५

३५    औरंगाबाद    ८८४

३६    औरंगाबाद मनपा     ७११

३७    जालना ८७२

३८    हिंगोली २४८

३९    परभणी ६८५

४०    परभणी मनपा २३१

औरंगाबाद मंडळ एकूण      ३,६३१

४१    लातूर  १,०५२

४२    लातूर मनपा  ३११

४३    उस्मानाबाद   ५८७

४४    बीड   १,२३३

४५    नांदेड  ६०९

४६    नांदेड मनपा  २५९

लातूर मंडळ एकूण   ४,०५१

४७    अकोला २५३

४८    अकोला मनपा ३६९

४९    अमरावती     ३४९

५०    अमरावती मनपा     २८८

५१    यवतमाळ     १,४२७

५२    बुलढाणा      ६४१

५३    वाशिम ५६२

अकोला मंडळ एकूण  ३,८८९

५४    नागपूर २,६१६

५५    नागपूर मनपा ५,४१७

५६    वर्धा   १,२२५

५७    भंडारा  १,३६९

५८    गोंदिया ५६२

५९    चंद्रपूर १,१३८

६०    चंद्रपूर मनपा  ६०४

६१    गडचिरोली    ४७२

नागपूर एकूण १३,४०३

एकूण  ६७,१६०

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ६७६ मृत्यूंपैकी ३९६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २८० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २४ एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

“केंद्र सरकारने देशभरात मोफत कोरोना लसीकरण करावे!”: नाना पटोले

Next Post

राज्यातील साडेतेरा हजार मिळकतधारकांना ऑनलाईन मिळकत पत्रिका

Next Post
narendra modi

राज्यातील साडेतेरा हजार मिळकतधारकांना ऑनलाईन मिळकत पत्रिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!