Monday, June 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बुधवारीही नवीन रुग्णसंख्या वाढतीच! तर विदर्भ, मराठवाड्यात ५००पेक्षाही कमी नवे रुग्ण!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: बुधवार, २३ जून २०२१

June 23, 2021
in featured, Trending, आरोग्य
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

सोमवारनंतरचे सतत दोन दिवस राज्यातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या ही वाढतीच आहे. सोमवारपेक्षा मंगळवारी २हजार २००ने रुग्णसंख्या वाढली होती. बुधवारीही मंगळवारपेक्षा १ हजार ५९६ने नव्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आज विदर्भ सोडून राज्यातील प्रत्येक विभागात रुग्णसंख्या वाढताना दिसली. विदर्भात घट नोंदवली गेली आहे. विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागांमधील रुग्णसंख्या पाचशेच्या खाली आहे, उत्तर महाराष्ट्रात हजाराखाली आहे. आजही चिंता वाढवणारा विभाग पश्चिम महाराष्ट्रच आहे.

 

कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती

  • आज राज्यात १०,०६६ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ११,०३२ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आजपर्यंत एकूण ५७,५३,२९० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.९३% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज १६३  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.९९% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,०१,२८,३५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,९७,५८७ (१४.९५टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ५,९२,१०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १,२१,८५९ सक्रिय रुग्ण आहेत.

 

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र ०४,९३० (कालपेक्षा वाढ)
  • महामुंबई ०२,५१५ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
  • कोकण ०१,११० (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
  • उ. महाराष्ट्र ००,७०३ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
  • मराठवाडा ००,४९२ (कालपेक्षा वाढ)
  • विदर्भ ००,३१६ (कालपेक्षा घट)

एकूण नवे रुग्ण  १० हजार ६६   (कालपेक्षा १ हजार ५९६ने जास्त)

 

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण

आज राज्यात १०,०६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,९७,५८७  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

 

  • मुंबई मनपा              ८६४
  • ठाणे         ८५
  • ठाणे मनपा              ११८
  • नवी मुंबई मनपा       ११४
  • कल्याण डोंबवली मनपा          १२५
  • उल्हासनगर मनपा    ३
  • भिवंडी निजामपूर मनपा           ७
  • मीरा भाईंदर मनपा    ५५
  • पालघर     १८७
  • वसईविरार मनपा      १५८
  • रायगड     ६४८
  • पनवेल मनपा           १५१
  • ठाणे मंडळ एकूण     २५१५
  •  
  • नाशिक    २१९
  • नाशिक मनपा          ५९
  • मालेगाव मनपा        १
  • अहमदनगर              ३६६
  • अहमदनगर मनपा    ७
  • धुळे         ९
  • धुळे मनपा               १
  • जळगाव   ३२
  • जळगाव मनपा         ५
  • नंदूरबार    ४
  • नाशिक मंडळ एकूण ७०३
  •  
  • पुणे          ६५७
  • पुणे मनपा ३००
  • पिंपरी चिंचवड मनपा              २३४
  • सोलापूर   ४१६
  • सोलापूर मनपा         १९
  • सातारा     ७९७
  • पुणे मंडळ एकूण      २४२३
  •  
  • कोल्हापूर १२४५
  • कोल्हापूर मनपा       ३७९
  • सांगली     ६६६
  • सांगली मिरज कुपवाड मनपा   २१७
  • सिंधुदुर्ग    ५३१
  • रत्नागिरी  ५७९
  • कोल्हापूर मंडळ एकूण            ३६१७
  •  
  • औरंगाबाद               ७७
  • औरंगाबाद मनपा     १९
  • जालना     ३१
  • हिंगोली    ८
  • परभणी     १५
  • परभणी मनपा          १०
  • औरंगाबाद मंडळ एकूण           १६०
  •  
  • लातूर       २२
  • लातूर मनपा            ११
  • उस्मानाबाद             ११९
  • बीड         १५८
  • नांदेड       १६
  • नांदेड मनपा             ६
  • लातूर मंडळ एकूण   ३३२
  •  
  • अकोला   २३
  • अकोला मनपा        २४
  • अमरावती ३८
  • अमरावती मनपा      ५
  • यवतमाळ २२
  • बुलढाणा  ४३
  • वाशिम     २३
  • अकोला मंडळ एकूण              १७८
  •  
  • नागपूर      ३०
  • नागपूर मनपा           २९
  • वर्धा         ८
  • भंडारा      ५
  • गोंदिया     ५
  • चंद्रपूर      ११
  • चंद्रपूर मनपा            ६
  • गडचिरोली              ४४
  • नागपूर एकूण           १३८
  • एकूण       १० हजार ६६

 

 (टीप– आज नोंद झालेल्या एकूण १६३ मृत्यूंपैकी १०९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३४५ ने वाढली आहे. हे ३४५ मृत्यू, नाशिक-९२, ठाणे-५२, पुणे-३८, अहमदनगर-२८, औरंगाबाद-२७, लातूर-२३, सांगली-१६, पालघर-१२, नागपूर-१०, जालना-७, सोलापूर-६, गडचिरोली-४, जळगाव-४, सातारा-४, बीड-३, उस्मानाबाद-३, अकोला-२, बुलढाणा-२, कोल्हापूर-२, रायगड-२, रत्नागिरी-२, भंडारा-१, धुळे-१, गोंदिया-१, नंदूरबार-१, परभणी-१ आणि सिंधुदुर्ग–१ असे आहेत.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)  

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २३ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

मुंबईतील गोरेगावच्या पत्राचाळीचा पुनर्विकास म्हाडा करणार

Next Post

गजबजलेला रस्ता…२० दिवसांच्या विक्रमी वेळेत रेल्वे उड्डाणपूल!

Next Post
road over bridge

गजबजलेला रस्ता...२० दिवसांच्या विक्रमी वेळेत रेल्वे उड्डाणपूल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!