मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: मंगळवार, २३ मार्च २०२१
- आज राज्यात २८,६९९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १३,१६५ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात सध्या एकूण २,३०,६४१ सक्रिय रुग्ण आहेत
- राज्यात आजपर्यंत एकूण २२,४७,४९५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८८.७३ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १३२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद . १३२ मृत्यूंपैकी ७४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८५,८४,४६३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५,३३,०२६ (१३.६३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ११,७७,२६५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ११,८८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण
आज राज्यात २८,६९९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २५,३३,०२६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
मुंबई मनपा ३५१४
ठाणे ४०७
ठाणे मनपा ८१४
नवी मुंबई मनपा ४९६
कल्याण डोंबवली मनपा ७२०
उल्हासनगर मनपा १२७
भिवंडी निजामपूर मनपा ४०
मीरा भाईंदर मनपा १८६
पालघर ११४
वसईविरार मनपा १०९
रायगड १२२
पनवेल मनपा २२१
नाशिक ५२१
नाशिक मनपा ९४७
मालेगाव मनपा ३४
अहमदनगर ४५६
अहमदनगर मनपा २२२
धुळे २३८
धुळे मनपा १७९
जळगाव ९४१
जळगाव मनपा १६३
नंदूरबार ६१८
पुणे ११०८
पुणे मनपा ३१४५
पिंपरी चिंचवड मनपा १४८८
सोलापूर २२९
सोलापूर मनपा २३९
सातारा १५७
कोल्हापूर ४०
कोल्हापूर मनपा २६
सांगली १६७
सांगली मिरज कुपवाड ३७
सिंधुदुर्ग २४
रत्नागिरी १३३
औरंगाबाद ६५२
औरंगाबाद मनपा ११२५
जालना ४०४
हिंगोली १०८
परभणी १७६
परभणी मनपा १६५
लातूर २१०
लातूर मनपा २२६
उस्मानाबाद १८३
बीड २१३
नांदेड ४९५
नांदेड मनपा ११७१
अकोला १८८
अकोला मनपा ३७२
अमरावती ९३
अमरावती मनपा १२०
यवतमाळ ४६४
बुलढाणा ३२७
वाशिम २८०
नागपूर ८१२
नागपूर मनपा २२७९
वर्धा २३४
भंडारा १९९
गोंदिया ४८
चंद्रपूर ७०
चंद्रपूर मनपा ४०
गडचिरोली ६३
इतर राज्ये /देश ०
एकूण २८६९९
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १३२ मृत्यूंपैकी ७४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३५ मृत्यू पुणे-११, ठाणे-११, नाशिक-९, औरंगाबाद-२, सातारा -१ आणि नंदूरबार -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २३ मार्च २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)