मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४,१४१ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४,७८० रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६२,३१,९९९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १४५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,२२,९२,१३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,२४,६५१ (१२.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,१२,१५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात २,५२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ५३,१८२ सक्रिय रुग्ण आहेत.
सर्वात कमी सक्रिय रुग्ण संख्येचे पाच जिल्हे
- धुळे ८
- वर्धा ६
- भंडारा ५
- गोंदिया ३
- नंदूरबार १
सर्वात जास्त सक्रिय रुग्ण संख्येचे पाच जिल्हे
- पुणे १२,०६९
- ठाणे ६,९८०
- सातारा ६,९७४
- नगर ४,९६३
- सांगली ४,५५७
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र २,५०५
- महामुंबई ०, ६८३ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,५८६ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ००,१९०
- कोकण ००,१४६ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ००३१
एकूण नवे रुग्ण ४ हजार १४१ (कालपेक्षा कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४,१४१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,२४,६५१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा २९४
- ठाणे २९
- ठाणे मनपा ३७
- नवी मुंबई मनपा ५६
- कल्याण डोंबवली मनपा ५३
- उल्हासनगर मनपा ४
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा ३०
- पालघर १२
- वसईविरार मनपा २२
- रायगड ९५
- पनवेल मनपा ५०
- ठाणे मंडळ एकूण ६८३
- नाशिक ३७
- नाशिक मनपा १९
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ५१८
- अहमदनगर मनपा ११
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ०
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण ५८६
- पुणे ४३०
- पुणे मनपा २१७
- पिंपरी चिंचवड मनपा ११२
- सोलापूर ४७६
- सोलापूर मनपा ८
- सातारा ६४३
- पुणे मंडळ एकूण १८८६
- कोल्हापूर १०३
- कोल्हापूर मनपा ४६
- सांगली ४००
- सांगली मिरज कुपवाड मनपा ७०
- सिंधुदुर्ग ५४
- रत्नागिरी ९२
- कोल्हापूर मंडळ एकूण ७६५
- औरंगाबाद १८
- औरंगाबाद मनपा ७
- जालना ५
- हिंगोली २
- परभणी २
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ३४
- लातूर १८
- लातूर मनपा २
- उस्मानाबाद ५८
- बीड ७३
- नांदेड २
- नांदेड मनपा ३
- लातूर मंडळ एकूण १५६
- अकोला २
- अकोला मनपा ०
- अमरावती २
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ ०
- बुलढाणा ११
- वाशिम ५
- अकोला मंडळ एकूण २०
- नागपूर ०
- नागपूर मनपा ३
- वर्धा २
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ३
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ३
- नागपूर एकूण ११
एकूण ४ हजार १४१
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २२ ऑगस्ट २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.