Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

६७ हजार नवे रुग्ण, ६२ हजार घरी परतले! ४८ तासात ३०९ मृत्यू

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : गुरुवार, २२ एप्रिल २०२१

April 22, 2021
in featured, आरोग्य, चांगल्या बातम्या
0
mcr 22-4-21

 मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ६७,०१३ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ६२,२९८ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आज ५६८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण ५६८ मृत्यूंपैकी ३०९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १०१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  • राज्यात आज एकूण ६,९९,८५८ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ३३,३०,७४७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.३४ एवढे झाले आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.५३% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४८,९५,९८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४०,९४,८४० (१६.४५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ३९,७१,९१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
  • २९,०१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात ६७,०१३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील रोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४०,९४,८४०  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

१     मुंबई मनपा   ७,३६७

२     ठाणे   १,५७४

३     ठाणे मनपा   १,५३४

४     नवी मुंबई मनपा     ९८१

५     कल्याण डोंबवली मनपा     १,७४३

६     उल्हासनगर मनपा   १८०

७     भिवंडी निजामपूर मनपा     ८८

८     मीरा भाईंदर मनपा   ५३५

९     पालघर ५७७

१०    वसईविरार मनपा    ९१४

११    रायगड ९९७

१२    पनवेल मनपा ७०५

१३    नाशिक २,५०९

१४    नाशिक मनपा ३,१६०

१५    मालेगाव मनपा      १९

१६    अहमदनगर   २,४५०

१७    अहमदनगर मनपा   ६४२

१८    धुळे   २३६

१९    धुळे मनपा   १११

२०    जळगाव      ९२३

२१    जळगाव मनपा १७०

२२    नंदूरबार      २४८

नाशिक मंडळ एकूण  १०,४६८

२३    पुणे   २,७३१

२४    पुणे मनपा    ४,६५७

२५    पिंपरी चिंचवड मनपा २,५१९

२६    सोलापूर      १,२३२

२७    सोलापूर मनपा ३११

२८    सातारा १,७६९

२९    कोल्हापूर     ४६५

३०    कोल्हापूर मनपा     १५२

३१    सांगली ७९८

३२    सांगली मिरज कुपवाड मनपा २६०

३३    सिंधुदुर्ग      २३४

३४    रत्नागिरी     ५१२

३५    औरंगाबाद    ६९३

३६    औरंगाबाद मनपा     ५८०

३७    जालना ६०१

३८    हिंगोली २३३

३९    परभणी ४९९

४०    परभणी मनपा १७४

४१    लातूर  ९३५

४२    लातूर मनपा  ३१३

४३    उस्मानाबाद   ७३९

४४    बीड   १,१५०

४५    नांदेड  ७६६

४६    नांदेड मनपा  ३३६

४७    अकोला २३७

४८    अकोला मनपा ५०३

४९    अमरावती     ३२१

५०    अमरावती मनपा     १९७

५१    यवतमाळ     १,६८५

५२    बुलढाणा      ८७३

५३    वाशिम ३६७

५४    नागपूर २,६३६

५५    नागपूर मनपा ५,४४०

५६    वर्धा   ९१७

५७    भंडारा  ९५०

५८    गोंदिया ६४०

५९    चंद्रपूर ९७७

६०    चंद्रपूर मनपा  ५६५

६१    गडचिरोली    ३८३

 

एकूण  ६७,०१३

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ५६८ मृत्यूंपैकी ३०९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १०१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १०१ मृत्यू, यवतमाळ- २२, रायगड- १६, नागपूर- १३, नांदेड- ९, नाशिक- ८, औरंगाबाद- ७, परभणी- ५, सोलापूर- ४, ठाणे- ४, वर्धा- ४, अहमदनगर- ३, कोल्हापूर- २, जळगाव- १, नंदूरबार- १, पुणे- १ आणि सातारा- १ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

(ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या गुरुवार, २२ एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)


Tags: coronamaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

पावसाळापूर्व कामांसह महत्त्वाच्या प्रकल्पांचा आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा

Next Post

भारतातील कोरोना दुसऱ्या लाटेचं अमरावती कनेक्शन?

Next Post
amaravti

भारतातील कोरोना दुसऱ्या लाटेचं अमरावती कनेक्शन?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!