मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४८,२७० नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४२,३९१ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ७०,०९,८२३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.४७% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.९१% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,२९,५१,२८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७४,२०,०२७ (१०.१७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २३,८७,५९३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- तर ३,३५७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २,६४,३८८ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन संसर्ग माहिती
आज राज्यात १४४ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ८०रुग्णभारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधनसंस्थेने, ६४ रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचातपशील खालीलप्रमाणेआहे-
- पुणे मनपा–१२४
- सोलापूर-८
- पुणे ग्रामीण-६
- परभणी, जळगाव, मुंबई, रायगड, सातारा, आणि बीड – प्रत्येकी १
आजपर्यंत राज्यात एकूण २३४३ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेलेएकूणओमायक्रॉनरुग्ण |
१ | पुणे मनपा | ९८९ |
२ | मुंबई | ६८८* |
३ | पिंपरी चिंचवड | ११८ |
४ | नागपूर | ११६ |
५ | पुणे ग्रामीण | ६२ |
६ | सांगली | ५९ |
७ | मीरा भाईंदर | ५२ |
८ | ठाणे मनपा | ५० |
९ | अमरावती | २५ |
१० | औरंगाबाद | २० |
११ | कोल्हापूर | १९ |
१२ | पनवेल | १८ |
१३ | सातारा | १५ |
१४ | नवी मुंबई | १३ |
१५ | उस्मानाबाद, अकोला आणि कल्याण डोंबिवली | प्रत्येकी ११ |
१६ | सोलापूर | १० |
१७ | वस ईविरार | ७ |
१८ | बुलढाणा | ६ |
१९ | भिवंडी निजामपूर मनपा | ५ |
२० | अहमदनगरआणिनाशिक | प्रत्येकी ४ |
२१ | नांदेड,उल्हासनगर, जालना, गोंदिया, परभणीआणि लातूर | प्रत्येकी ३ |
२२ | गडचिरोली,नंदुरबार,रायगड, आणि जळगाव | प्रत्येकी२ |
२३ | वर्धा,भंडारा आणि बीड | प्रत्येकी१ |
२४ | इतर राज्य | १ |
एकूण | २३४३ | |
*यातील२६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
- यापैकी ११७१ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबरपासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आरटीपीसीआर केलेले प्रवासी | आरटीपीसीआर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण | अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण | अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण |
४७७०१ | २५७०४५ | ३०४७४६ | ४७७०१ | ४७६३४ | ९५३३५ | ५७४ | ६६६ | १२४० |
याशिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ५६७४ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यातआले आहेत. यापैकी ७४ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई १०,४९३ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र २०,३११
- उ. महाराष्ट्र ५,१८१ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ३,९१२
- कोकण ०,४२५ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ७,९४८
एकूण ४८ हजार २७०
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४८,२७० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७४,२०,०२७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ५००८
- ठाणे ३७७
- ठाणे मनपा ९२०
- नवी मुंबई मनपा १२३८
- कल्याण डोंबवली मनपा ४२५
- उल्हासनगर मनपा १०१
- भिवंडी निजामपूर मनपा ५१
- मीरा भाईंदर मनपा २२६
- पालघर २७२
- वसईविरार मनपा २१९
- रायगड ८६६
- पनवेल मनपा ७९०
- ठाणे मंडळ एकूण १०४९३
- नाशिक ८७१
- नाशिक मनपा १८६६
- मालेगाव मनपा ५२
- अहमदनगर ९०५
- अहमदनगर मनपा ३१५
- धुळे १७४
- धुळे मनपा १४०
- जळगाव ३०३
- जळगाव मनपा १८५
- नंदूरबार ३७०
- नाशिक मंडळ एकूण ५१८१
- पुणे ३०५२
- पुणे मनपा ८४६४
- पिंपरी चिंचवड मनपा ४९४३
- सोलापूर ५६९
- सोलापूर मनपा १९८
- सातारा १५५९
- पुणे मंडळ एकूण १८७८५
- कोल्हापूर २५६
- कोल्हापूर मनपा ३२५
- सांगली ६१६
- सांगली मिरज कुपवाड मनपा ३२९
- सिंधुदुर्ग २०९
- रत्नागिरी २१६
- कोल्हापूर मंडळ एकूण १९५१
- औरंगाबाद ४१७
- औरंगाबाद मनपा ५७९
- जालना २८६
- हिंगोली १७०
- परभणी १७९
- परभणी मनपा ११२
- औरंगाबाद मंडळ एकूण १७४३
- लातूर ४८४
- लातूर मनपा २५७
- उस्मानाबाद ४३५
- बीड ३०२
- नांदेड ३७३
- नांदेड मनपा ३१८
- लातूर मंडळ एकूण २१६९
- अकोला १५७
- अकोला मनपा २५२
- अमरावती ११५
- अमरावती मनपा २७९
- यवतमाळ ३५७
- बुलढाणा १२८
- वाशिम १५४
- अकोला मंडळ एकूण १४४२
- नागपूर ९४३
- नागपूर मनपा ३६५९
- वर्धा ४८५
- भंडारा ४१०
- गोंदिया २१०
- चंद्रपूर ३२६
- चंद्रपूर मनपा २६१
- गडचिरोली २१२
- नागपूर एकूण ६५०६
एकूण ४८,२७०
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २१ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.