मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४,३६५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६,३८४ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६२,२१,३०५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.९७ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १०५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,१९,२१,७९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,१५,९३५ (१२.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,२२,२२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २,७४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ५५,४५४ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र २,६००
- उ. महाराष्ट्र ०,६९९ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- महामुंबई ०, ६९६ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- मराठवाडा ००,१९०
- कोकण ००,१४८ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ००३२
एकूण नवे रुग्ण ४ हजार ३६५ (कालपेक्षा कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४,३६५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,१५,९३५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ३१९
- ठाणे ३२
- ठाणे मनपा ५७
- नवी मुंबई मनपा ५२
- कल्याण डोंबवली मनपा ६३
- उल्हासनगर मनपा ४
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा २४
- पालघर ३
- वसईविरार मनपा २४
- रायगड ५९
- पनवेल मनपा ५९
- ठाणे मंडळ एकूण ६९६
- नाशिक ४८
- नाशिक मनपा २९
- मालेगाव मनपा २
- अहमदनगर ५७७
- अहमदनगर मनपा ३७
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ३
- जळगाव मनपा १
- नंदूरबार २
- नाशिक मंडळ एकूण ६९९
- पुणे ५२१
- पुणे मनपा २०१
- पिंपरी चिंचवड मनपा १६०
- सोलापूर ४१५
- सोलापूर मनपा ७
- सातारा ५५४
- पुणे मंडळ एकूण १८५८
- कोल्हापूर १४१
- कोल्हापूर मनपा ४६
- सांगली ४६९
- सांगली मिरज कुपवाड मनपा ८६
- सिंधुदुर्ग ६२
- रत्नागिरी ८६
- कोल्हापूर मंडळ एकूण ८९०
- औरंगाबाद १३
- औरंगाबाद मनपा १३
- जालना २
- हिंगोली १
- परभणी ०
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण २९
- लातूर ६
- लातूर मनपा ०
- उस्मानाबाद ५२
- बीड १०१
- नांदेड १
- नांदेड मनपा १
- लातूर मंडळ एकूण १६१
- अकोला २
- अकोला मनपा ०
- अमरावती ४
- अमरावती मनपा १
- यवतमाळ ०
- बुलढाणा ११
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण १८
- नागपूर ०
- नागपूर मनपा ४
- वर्धा १
- भंडारा १
- गोंदिया ०
- चंद्रपूर ६
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली १
- नागपूर एकूण १४
राज्य एकूण ४ हजार ३६५
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २० ऑगस्ट २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.