मुक्तपीठ टीम
आज राज्यात २९ हजार ९११ नवे रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी ४७ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. महाराष्ट्रात कालपेक्षा नव्या रुग्णांची संख्या ४ हजार १२० ने कमी झाली आहे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या चार विभागांमधील नव्या रुग्णांची संख्या बुधवारच्या नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा आज कमी झालेली दिसली. पण त्याचवेळी मुंबईतील रुग्णसंख्या कालपेक्षा वाढलेली दिसली. त्यामुळे महामुंबई हा एकमेव विभाग आज बुधवारपेक्षा जास्त रुग्णसंख्या नोंदवणारा ठरला.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती
● आज राज्यात २९,९११ नवीन रुग्णांचे निदान.
● आज ४७,३७१ रुग्ण बरे होऊन घरी.
● राज्यात आजपर्यंत एकूण ५०,२६,३०८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
● राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.४३% एवढे झाले आहे.
● राज्यात आज ७३८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण ७३८ मृत्यूंपैकी ४२९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३०९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. राज्यातील कोविड १९ आकडेवारीचे दिनांक १३ मे २०२१ पर्यंतचे रिकॉन्सिलिएशन पूर्ण करण्यात आले आहे. या प्रक्रियेमध्ये जिल्ह्यांच्या मृत्यू संख्येत वाढ झाल्याने राज्याच्या मृत रुग्णांच्या प्रगतीपर आकडेवारीत २४६ ने वाढ झाली आहे तसेच इतर कारणाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये ३३ ने घट झाली आहे
● राज्यात आज एकूण ३,८३,२५३ सक्रिय रुग्ण आहेत.
● सध्या राज्यातील मृत्यूदर १.५५% एवढा आहे.
● आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,२१,५४,२७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४,९७,४४८ (१७.०९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
● सध्या राज्यात २९,३५,४०९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २१,६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
• प. महाराष्ट्र ०९,७०५ (कालपेक्षा घट)
• विदर्भ ०६,९८३ (कालपेक्षा घट)
• उ. महाराष्ट्र ०४,८८४ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
• मराठवाडा ०३,८८५ (कालपेक्षा घट)
• महामुंबई ०३,७६७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
• कोकण ००,६८७ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)
महाराष्ट्र एकूण २९ हजार ९११ (कालपेक्षा ४ हजार १२०ने घट)
कोरोना बाधित रुग्ण
आज राज्यात २९,९११ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५४,९७,४४८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई मनपा १४३३
२ ठाणे २६५
३ ठाणे मनपा २०८
४ नवी मुंबई मनपा १२५
५ कल्याण डोंबवली मनपा २७१
६ उल्हासनगर मनपा १९
७ भिवंडी निजामपूर मनपा १६
८ मीरा भाईंदर मनपा १५८
९ पालघर ३३६
१० वसईविरार मनपा २२१
११ रायगड ५७८
१२ पनवेल मनपा १३७
ठाणे मंडळ एकूण ३७६७
१३ नाशिक ९४२
१४ नाशिक मनपा ६४७
१५ मालेगाव मनपा २०
१६ अहमदनगर २२३६
१७ अहमदनगर मनपा १७३
१८ धुळे १५०
१९ धुळे मनपा १३९
२० जळगाव ३८१
२१ जळगाव मनपा १०४
२२ नंदूरबार ९२
नाशिक मंडळ एकूण ४८८४
२३ पुणे ग्रामीण २०७४
२४ पुणे मनपा १०००
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६६१
२६ सोलापूर १५९७
२७ सोलापूर मनपा ७८
२८ सातारा १७२०
पुणे मंडळ एकूण ७१३०
२९ कोल्हापूर ८५८
३० कोल्हापूर मनपा २१२
३१ सांगली १३१७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १८८
३३ सिंधुदुर्ग २९६
३४ रत्नागिरी ३९१
कोल्हापूर मंडळ एकूण ३२६२
३५ औरंगाबाद ३९९
३६ औरंगाबाद मनपा १९२
३७ जालना ४८२
३८ हिंगोली २२२
३९ परभणी २३८
४० परभणी मनपा १०७
औरंगाबाद मंडळ एकूण १६४०
४१ लातूर २६४
४२ लातूर मनपा १२०
४३ उस्मानाबाद ७२८
४४ बीड ९७८
४५ नांदेड १०८
४६ नांदेड मनपा ४७
लातूर मंडळ एकूण २२४५
४७ अकोला ४१६
४८ अकोला मनपा २३६
४९ अमरावती ११५६
५० अमरावती मनपा ३१७
५१ यवतमाळ ६००
५२ बुलढाणा ११४६
५३ वाशिम ४९३
अकोला मंडळ एकूण ४३६४
५४ नागपूर ५६५
५५ नागपूर मनपा ५७३
५६ वर्धा ४३९
५७ भंडारा १७०
५८ गोंदिया ९६
५९ चंद्रपूर ३५९
६० चंद्रपूर मनपा १६४
६१ गडचिरोली २५३
नागपूर एकूण २६१९
एकूण २९ हजार ९११
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ७३८ मृत्यूंपैकी ४२९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३०९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. राज्यातील कोविड १९ आकडेवारीचे दिनांक १३ मे २०२१ पर्यंतचे रिकॉन्सिलिएशन पूर्ण करण्यात आले आहे. या प्रक्रियेमध्ये जिल्ह्यांच्या मृत्यू संख्येत वाढ झाल्याने राज्याच्या मृत रुग्णांच्या प्रगतीपर आकडेवारीत २४६ ने वाढ झाली आहे तसेच इतर कारणाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये ३३ ने घट झाली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आयोग्य विभागाच्या २० मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.