मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६२,०९७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५४,२२४ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज ५१९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ३०७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- राज्यात आता एकूण ६,८३,८५६ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण ३२,१३,४६४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.१४ एवढे झाले आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.५५% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४३,४१,७३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३९,६०,३५९ (१६.२७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३८,७६,९९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २७,६९० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण :
आज राज्यात ६२,०९७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३९,६०,३५९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई मनपा ७,१९२
२ ठाणे १,२३८
३ ठाणे मनपा १,३७३
४ नवी मुंबई मनपा ९६८
५ कल्याण डोंबवली मनपा १,२००
६ उल्हासनगर मनपा १४६
७ भिवंडी निजामपूर मनपा ६५
८ मीरा भाईंदर मनपा ७०७
९ पालघर ६०५
१० वसईविरार मनपा ७९०
११ रायगड १,१४७
१२ पनवेल मनपा ७७१
१३ नाशिक १,८६२
१४ नाशिक मनपा २,१२२
१५ मालेगाव मनपा २९
१६ अहमदनगर २,०३३
१७ अहमदनगर मनपा ६४१
१८ धुळे २३३
१९ धुळे मनपा १४४
२० जळगाव ८९७
२१ जळगाव मनपा ९७
२२ नंदूरबार ५४३
२३ पुणे २,६८५
२४ पुणे मनपा ५,२१८
२५ पिंपरी चिंचवड मनपा २,५४३
२६ सोलापूर १,१२२
२७ सोलापूर मनपा २५०
२८ सातारा १,५२०
२९ कोल्हापूर ४८३
३० कोल्हापूर मनपा १३८
३१ सांगली ८८४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २६०
३३ सिंधुदुर्ग २७९
३४ रत्नागिरी ४०१
३५ औरंगाबाद ५९९
३६ औरंगाबाद मनपा ७२५
३७ जालना ८४१
३८ हिंगोली १४९
३९ परभणी ४७६
४० परभणी मनपा २९३
४१ लातूर १,०२१
४२ लातूर मनपा ४२८
४३ उस्मानाबाद ७४२
४४ बीड १,०४१
४५ नांदेड ६३४
४६ नांदेड मनपा ४७०
४७ अकोला ९२
४८ अकोला मनपा २७७
४९ अमरावती ३६७
५० अमरावती मनपा २६२
५१ यवतमाळ ९४७
५२ बुलढाणा ६६
५३ वाशिम ३८९
५४ नागपूर १,८९३
५५ नागपूर मनपा ५,३५३
५६ वर्धा ९१४
५७ भंडारा ८४६
५८ गोंदिया ९०३
५९ चंद्रपूर ७२०
६० चंद्रपूर मनपा ३८६
६१ गडचिरोली ६७७
एकूण ६२,०९७
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ५१९ मृत्यूंपैकी ३०७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ९८ मृत्यू, नाशिक- २३, सोलापूर- २०,धुळे- १०, औरंगाबाद- ९, ठाणे- ८, पालघर- ७, नांदेड- ६, अहमदनगर– ५, जळगाव- ५, नंदूरबार- ३, पुणे- १ आणि रायगड- १ असे आहेत.पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २० एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)