मुक्तपीठ टीम
- आज राज्यात २७,१२६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १३,५८८ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आता एकूण १,९१,००६ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २२,०३,५५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.९७ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ९२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. त्यापैकी ५६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१८ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८२,१८,००१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,४९,१४७ (१३.४४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ९,१८,४०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ७,९५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात २७,१२६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २४,४९,१४७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
१ मुंबई महानगरपालिका २९८२
२ ठाणे २४८
३ ठाणे मनपा ५९०
४ नवी मुंबई मनपा ३७७
५ कल्याण डोंबवली मनपा ६१४
६ उल्हासनगर मनपा ८६
७ भिवंडी निजामपूर मनपा २८
८ मीरा भाईंदर मनपा १३६
९ पालघर ७३
१० वसईविरार मनपा १३३
११ रायगड १४६
१२ पनवेल मनपा २८४
१३ नाशिक ६७६
१४ नाशिक मनपा ११९६
१५ मालेगाव मनपा ५१
१६ अहमदनगर ४३८
१७ अहमदनगर मनपा १९४
१८ धुळे २०८
१९ धुळे मनपा २०२
२० जळगाव ५३१
२१ जळगाव मनपा ३०८
२२ नंदूरबार ४७६
२३ पुणे ९२३
२४ पुणे मनपा ३२००
२५ पिंपरी चिंचवड मनपा १४६८
२६ सोलापूर १८३
२७ सोलापूर मनपा ११७
२८ सातारा २२६
२९ कोल्हापूर ३८
३० कोल्हापूर मनपा ३२
३१ सांगली ११७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ६७
३३ सिंधुदुर्ग १५
३४ रत्नागिरी २३
३५ औरंगाबाद ५०५
३६ औरंगाबाद मनपा १०१९
३७ जालना ५६३
३८ हिंगोली ११२
३९ परभणी १६०
४० परभणी मनपा १३८
४१ लातूर १३०
४२ लातूर मनपा १५०
४३ उस्मानाबाद ११९
४४ बीड २७३
४५ नांदेड ३६०
४६ नांदेड मनपा ४३४
४७ अकोला २३७
४८ अकोला मनपा ४७३
४९ अमरावती २१०
५० अमरावती मनपा २१५
५१ यवतमाळ ४६०
५२ बुलढाणा ४८५
५३ वाशिम २६४
५४ नागपूर ८५८
५५ नागपूर मनपा २८७३
५६ वर्धा ३३०
५७ भंडारा १२८
५८ गोंदिया ५२
५९ चंद्रपूर ६१
६० चंद्रपूर मनपा ५२
६१ गडचिरोली ७९
राज्य एकूण २७१२६
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ९२ मृत्यूंपैकी ५६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १० मृत्यू पालघर-५, नागपूर-३, नाशिक-१ आणि चंद्रपूर-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २० मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)