मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४६,१९७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५२,०२५ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ६९,६७,४३२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.५२% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ३७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.९२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,२७,४५,३४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७३,७१,७५७(१०.१३टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २४,२१,५०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- तर ३,३९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २,५८,५६९ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन संसर्ग माहिती
आज राज्यात १२५ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ८७ रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने, ३८ रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे-
- पुणे मनपा–१२५
आजपर्यंत राज्यात एकूण २१९९ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | पुणे मनपा | ८६५ |
२ | मुंबई | ६८७* |
३ | पिंपरी चिंचवड | ११८ |
४ | नागपूर | ११६ |
५ | सांगली | ५९ |
६ | पुणे ग्रामीण | ५६ |
७ | मीरा भाईंदर | ५२ |
८ | ठाणे मनपा | ५० |
९ | अमरावती | २५ |
१० | औरंगाबाद | २० |
११ | कोल्हापूर | १९ |
१२ | पनवेल | १८ |
१३ | सातारा | १४ |
१४ | नवी मुंबई | १३ |
१५ | उस्मानाबाद, अकोला आणि कल्याण डोंबिवली | प्रत्येकी ११ |
१६ | वसई विरार | ७ |
१७ | बुलढाणा | ६ |
१८ | भिवंडी निजामपूर मनपा | ५ |
१९ | अहमदनगर आणि नाशिक | प्रत्येकी ४ |
२० | नांदेड,उल्हासनगर, जालना, गोंदिया, आणि लातूर | प्रत्येकी ३ |
२१ | गडचिरोली,नंदुरबार ,सोलापूर आणि परभणी | प्रत्येकी२ |
२२ | रायगड, वर्धा,भंडारा, आणि जळगाव | प्रत्येकी१ |
२३ | इतर राज्य | १ |
एकूण | २१९९ | |
*यातील२६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्णविदेशीनागरिकआहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
- यापैकी ११४४ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबरपासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आरटीपीसीआर केलेले प्रवासी | आरटीपीसीआर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण | अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण | अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण |
४६७८८ | २५३१६४ | २९९९५२ | ४६७८८ | ४७२२१ | ९४००९ | ५७० | ६६३ | १२३३ |
याशिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ५५३० प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ९६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई १२,०५४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र १७,७५२
- उ. महाराष्ट्र ४,९५५ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ३,३८५
- कोकण ०,४४२ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ७,६०९
एकूण ४६ हजार १९७
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४६,१९७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७३,७१,७५७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ५७०८
- ठाणे ४९२
- ठाणे मनपा १०६४
- नवी मुंबई मनपा १३००
- कल्याण डोंबवली मनपा ५२६
- उल्हासनगर मनपा ९६
- भिवंडी निजामपूर मनपा ४२
- मीरा भाईंदर मनपा ३११
- पालघर ३३३
- वसईविरार मनपा ३५२
- रायगड ९१०
- पनवेल मनपा ९२०
- ठाणे मंडळ एकूण १२०५४
- नाशिक ४९६
- नाशिक मनपा १७९९
- मालेगाव मनपा ४०
- अहमदनगर ३०१
- अहमदनगर मनपा ११८१
- धुळे १६२
- धुळे मनपा १८८
- जळगाव २७३
- जळगाव मनपा १६५
- नंदूरबार ३५०
- नाशिक मंडळ एकूण ४९५५
- पुणे २९७२
- पुणे मनपा ७२५२
- पिंपरी चिंचवड मनपा ३८८९
- सोलापूर ५८२
- सोलापूर मनपा २२८
- सातारा १४५९
- पुणे मंडळ एकूण १६३८२
- कोल्हापूर २९८
- कोल्हापूर मनपा २८७
- सांगली ४३१
- सांगली मिरज कुपवाड मनपा ३५४
- सिंधुदुर्ग २१९
- रत्नागिरी २२३
- कोल्हापूर मंडळ एकूण १८१२
- औरंगाबाद २०१
- औरंगाबाद मनपा ८४४
- जालना १४७
- हिंगोली १२८
- परभणी १२९
- परभणी मनपा १४१
- औरंगाबाद मंडळ एकूण १५९०
- लातूर ३५३
- लातूर मनपा २३६
- उस्मानाबाद २६७
- बीड २४८
- नांदेड २६५
- नांदेड मनपा ४२६
- लातूर मंडळ एकूण १७९५
- अकोला १७२
- अकोला मनपा २९७
- अमरावती १०८
- अमरावती मनपा २२१
- यवतमाळ ३५१
- बुलढाणा १२७
- वाशिम २५७
- अकोला मंडळ एकूण १५३३
- नागपूर ११२२
- नागपूर मनपा ३२०३
- वर्धा ४०५
- भंडारा ३३६
- गोंदिया २२४
- चंद्रपूर २८८
- चंद्रपूर मनपा २४९
- गडचिरोली २४९
- नागपूर एकूण ६०७६
एकूण ४६,१९७
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २० जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.