Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज ५६ हजार नवे रुग्ण, ५१ हजार रुग्ण बरे, प. महाराष्ट्र, विदर्भ परिस्थिती गंभीरच!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: रविवार, २ मे २०२१

May 2, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ५६,६४७ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ५१,३५६ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आज ६६९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • राज्यात आज एकूण ६,६८,३५३ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ३९,८१,६५८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.३१% एवढे झाले आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७६,५२,७५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४७,२२,४०१ (१७.०८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ३९,९६,९४६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७,७३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

विभागवार कोरोना नवे रुग्ण

  1. पश्चिम महाराष्ट्र – १८६६२
  2. विदर्भ – १२५१०
  3. महामुंबई एकूण  ९७००
    (मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड)
  4. उत्तर महाराष्ट्र – ८०२४
  5. मराठवाडा – ६८०९
  6. कोकण – ९४२ (प.महाराष्ट्रातील कोल्हापूर विभागातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे वेगळे घेतले आहेत.)

 

कोरोना बाधित रुग्ण :

आज राज्यात ५६,६४७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४७,२२,४०१  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

१     मुंबई महानगरपालिका   ३६२९

२     ठाणे  १०९२

३     ठाणे मनपा ७५१

४     नवी मुंबई मनपा  ४७०

५     कल्याण डोंबवली मनपा  ७४२

६     उल्हासनगर मनपा ७२

७     भिवंडी निजामपूर मनपा २४

८     मीरा भाईंदर मनपा ३१३

९     पालघर     ६०१

१०    वसईविरार मनपा  ७०४

११    रायगड     ९२८

१२    पनवेल मनपा     ३७४

ठाणे मंडळ एकूण  ९७००

१३    नाशिक     ९३४

१४    नाशिक मनपा    १८७९

१५    मालेगाव मनपा   १०

१६    अहमदनगर ३०१६

१७    अहमदनगर मनपा ५५६

१८    धुळे  १४२

१९    धुळे मनपा  ८४

२०    जळगाव    ७२९

२१    जळगाव मनपा    ४०३

२२    नंदूरबार    २७१

नाशिक मंडळ एकूण     ८०२४

२३    पुणे  ४६२१

२४    पुणे मनपा  ४१९४

२५    पिंपरी चिंचवड मनपा    २८५४

२६    सोलापूर    १७०८

२७    सोलापूर मनपा    २५८

२८    सातारा     २१४१

पुणे मंडळ एकूण  १५७७६

२९    कोल्हापूर   ११७३

३०    कोल्हापूर मनपा   ३००

३१    सांगली     ११५८

३२    सांगली मिरज कुपवाड मनपा   २५५

३३    सिंधुदुर्ग    ४३२

३४    रत्नागिरी   ५१०

कोल्हापूर मंडळ एकूण   ३८२८

३५    औरंगाबाद   ५०४

३६    औरंगाबाद मनपा  ५२५

३७    जालना     ८७९

३८    हिंगोली     ३४०

३९    परभणी     ८१६

४०    परभणी मनपा    १७६

औरंगाबाद मंडळ एकूण  ३२४०

४१    लातूर ८५७

४२    लातूर मनपा २४६

४३    उस्मानाबाद ६१२

४४    बीड  १३५१

४५    नांदेड ३८५

४६    नांदेड मनपा ११८

लातूर मंडळ एकूण ३५६९

४७    अकोला     १६४

४८    अकोला मनपा    ३२५

४९    अमरावती   ५००

५०    अमरावती मनपा  १६१

५१    यवतमाळ   ९८८

५२    बुलढाणा    १११२

५३    वाशिम     ३५१

अकोला मंडळ एकूण    ३६०१

५४    नागपूर     २१८८

५५    नागपूर मनपा    २८५९

५६    वर्धा  ८३६

५७    भंडारा ६३०

५८    गोंदिया     ५५७

५९    चंद्रपूर ११८१

६०    चंद्रपूर मनपा २१९

६१    गडचिरोली  ४३९

नागपूर एकूण     ८९०९

इतर राज्ये /देश   ०

एकूण ५६ हजार ६४७

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ६६९ मृत्यूंपैकी ३५० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १६६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.  हे १६६ मृत्यू, पुणे-५२, ठाणे-२३, नाशिक-२०, यवतमाळ-१३, नांदेड-९, भंडारा-८, हिंगोली-८, रायगड-६, जळगाव-४, लातूर-४, चंद्रपूर-३, नागपूर-३, सांगली-३, वाशिम-३, औरंगाबाद-२, सोलापूर-२, जालना-१, परभणी-१ आणि सातारा-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २ मे २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronamaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

“राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठयाचे योग्य नियोजन सुरू” – डॉ. राजेंद्र शिंगणे

Next Post

“पंढरपूरच्या निकालातून राज्य सरकार विरोधातील असंतोष प्रकट”

Next Post
raosaheb danave

"पंढरपूरच्या निकालातून राज्य सरकार विरोधातील असंतोष प्रकट"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!