मुक्तपीठ टीम
- आज राज्यात २२८५ नवीन रुग्णांचे निदान .
- आज २२३७ रुग्ण बरे
- राज्यात आजपर्यंत एकूण ७९,२०,७७२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०२% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
- सध्या राज्यातील मृत्यू दर १.८३% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,३७,७५,५८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,८०,६९६ (०९.६५टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ११,७३३ सक्रीय रुग्ण आहेत.
जनुकीय क्रमनिर्धारण – साप्ताहिक अहवाल :
राज्यात इन्साकॉग अंतर्गत ७ प्रयोगशाळांच्या मार्फत कोविड विषाणूचे जनुकीय क्रम निर्धारण सर्वेक्षण नियमित सुरु आहे. दिनांक १० ते १९ ऑगस्ट २०२२ या कालावधीतील विविध प्रयोगशाळांच्या अहवालानुसार राज्यात बी ए.४ आणि ५ चे ७३ तर बी ए.२.७५ चे २०९ रुग्ण आढळून आले आहेत. जनुकीयक्रम निर्धारणाच्या ताज्या अहवालानुसार बी ए २.७५ या उपप्रकाराचे प्रमाण सध्या वाढताना दिसत असून बी ए २.३८ या पूर्वी सर्वाधिक प्रमाणात असणाऱ्या उपप्रकाराचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. या सर्व रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे.यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या ३४८ तर बीए. २.७५ रुग्णांची संख्या ४५९ झाली आहे.
जिल्हा निहाय बी ए. ४ आणि ५ :
पुणे -२३५, मुंबई -७२, ठाणे – १६, रायगड आणि नागपूर – प्रत्येकी ७, सांगली-६, पालघर – ४, कोल्हापूर -१.
जिल्हा निहाय बी ए.२.७५ :
पुणे -२३४,मुंबई -१३१, नागपूर -४४, यवतमाळ -१९, चंद्रपूर -१७, सोलापूर -९, अकोला आणि वाशिम – प्रत्येकी २, सांगली – १.
कोरोनाच्या नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती
आज राज्यात २२८५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,८०,६९६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका १०११
- ठाणे ३२
- ठाणे मनपा १६७
- नवी मुंबई मनपा २०४
- कल्याण डोंबवली मनपा ४४
- उल्हासनगर मनपा ७
- भिवंडी निजामपूर मनपा ३
- मीरा भाईंदर मनपा २६
- पालघर ८
- वसईविरार मनपा ३७
- रायगड ४६
- पनवेल मनपा ४५
- ठाणे मंडळ एकूण १६३०
- नाशिक ९
- नाशिक मनपा ११
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर २३
- अहमदनगर मनपा ३
- धुळे १
- धुळे मनपा २
- जळगाव ४
- जळगाव मनपा १
- नंदूरबार ५
- नाशिक मंडळ एकूण ६०
- पुणे ४८
- पुणे मनपा १८५
- पिंपरी चिंचवड मनपा ७९
- सोलापूर ६
- सोलापूर मनपा १
- सातारा १२
- पुणे मंडळ एकूण ३३१
- कोल्हापूर ६
- कोल्हापूर मनपा ५
- सांगली १५
- सांगली मिरज कुपवाड मनपा ५
- सिंधुदुर्ग ८
- रत्नागिरी ६
- कोल्हापूर मंडळ एकूण ४५
- औरंगाबाद ५
- औरंगाबाद मनपा १
- जालना ३
- हिंगोली २
- परभणी ०
- परभणी मनपा ५
- औरंगाबाद मंडळ एकूण १६
- लातूर १५
- लातूर मनपा २
- उस्मानाबाद १०
- बीड ३
- नांदेड ५
- नांदेड मनपा ३
- लातूर मंडळ एकूण ३८
- अकोला २
- अकोला मनपा ०
- अमरावती ९
- अमरावती मनपा ७
- यवतमाळ २
- बुलढाणा ३
- वाशिम ४
- अकोला मंडळ एकूण २७
- नागपूर २५
- नागपूर मनपा ३४
- वर्धा १४
- भंडारा ३२
- गोंदिया ११
- चंद्रपूर ७
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली १५
- नागपूर एकूण १३८
एकूण २२८५
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या शुक्रवार, १९ ऑगस्ट २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.