मुक्तपीठ टीम
- आज १३,०५१ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५९,९३,४०१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.३५ % एवढे झाले आहे.
- आज राज्यात ६,०१७ नवीन रुग्णांचे निदान.
- राज्यात आज ६६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५६,४८,८९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,२०,२०७ (१३.६३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,६१,७९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,०५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ९६,३७५ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०३,७११
- महामुंबई ०१,०९२ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ००,५४३ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- कोकण ००, ३९० (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- मराठवाडा ००,२३१
- विदर्भ ००,०५०
एकूण ६ हजार १७ (कालपेक्षा कमी)
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ६,०१७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,२०,२०७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ४०३
- ठाणे ६०
- ठाणे मनपा ७०
- नवी मुंबई मनपा ८०
- कल्याण डोंबवली मनपा ५५
- उल्हासनगर मनपा ११
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा ४०
- पालघर १४
- वसईविरार मनपा ३०
- रायगड २२४
- पनवेल मनपा १०४
- ठाणे मंडळ एकूण १०९२
- नाशिक ६५
- नाशिक मनपा ३२
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ४२७
- अहमदनगर मनपा १२
- धुळे २
- धुळे मनपा ०
- जळगाव ३
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण ५४३
- पुणे ४३६
- पुणे मनपा २०२
- पिंपरी चिंचवड मनपा १७८
- सोलापूर २८६
- सोलापूर मनपा ११
- सातारा ५४५
- पुणे मंडळ एकूण १६५८
- कोल्हापूर ९०४
- कोल्हापूर मनपा २०४
- सांगली ७९५
- सांगली मिरज कुपवाड मनपा १५०
- सिंधुदुर्ग १६९
- रत्नागिरी २२१
- कोल्हापूर मंडळ एकूण २४४३
- औरंगाबाद १२
- औरंगाबाद मनपा ७
- जालना १
- हिंगोली ०
- परभणी १
- परभणी मनपा २
- औरंगाबाद मंडळ एकूण २३
- लातूर ९
- लातूर मनपा ४
- उस्मानाबाद ७४
- बीड ११४
- नांदेड ५
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण २०८
- अकोला २
- अकोला मनपा २
- अमरावती ५
- अमरावती मनपा २
- यवतमाळ २
- बुलढाणा ७
- वाशिम ४
- अकोला मंडळ एकूण २४
- नागपूर १
- नागपूर मनपा ८
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया २
- चंद्रपूर २
- चंद्रपूर मनपा २
- गडचिरोली ११
- नागपूर एकूण २६
एकूण ६०१७
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या १९ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.