Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात ११११ नवे रुग्ण, १४७४ रुग्ण बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: सोमवार, १८ जुलै २०२२

July 18, 2022
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
mcr maharashtra corona report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ११११ नवीन रुग्णांचे निदान .
  • आज १४७४ रुग्ण बरे
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७८,५७,३१४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.९७% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.
  • सध्या राज्यातील मृत्यू दर १.८४% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२६,५७,२८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,२०,५०२(०९.७० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १५१६२ सक्रीय रुग्ण आहेत.

राज्यात  बी ए.५ व्हेरीयंटचे २६ रुग्ण तर बी ए.२.७५ चे १३ रुग्ण

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था,पुणे आणि बी जे वैद्यकीय, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बीए.५ चे  २६ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय  बीए.२.७५ व्हेरीयंटचे देखील १३ रुग्ण आढळले आहेत.यातील २३ रुग्ण मुंबई तर १३ रुग्ण पुणे येथील आहेत . याशिवाय प्रत्येकी १ रुग्ण बुलढाणा,ठाणे आणि लातूर येथील आहे.हे सर्व नमुने दिनांक २९ जून ते ४ जुलै २०२२ या काळातील आहेत. या रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे.यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या १५८ तर  बीए. २.७५ रुग्णांची संख्या ७० झाली आहे.

जिल्हा निहाय बी ए. ४ आणि ५ :

पुणे -९१, मुंबई -५१, ठाणे – ५, नागपूर पालघर – प्रत्येकी ४, रायगड – ३

जिल्हा निहाय बी ए.२.७५  –

पुणे -४३, नागपूर -१४, मुंबई -५, अकोला – ४ , ठाणे,यवतमाळ, बुलढाणा, लातूर – प्रत्येकी १

कोरोनाच्या नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती

आज राज्यात ११११ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,२०,५०२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

  • मुंबई महानगरपालिका १६७
  • ठाणे १०
  • ठाणे मनपा ३४
  • नवी मुंबई मनपा ३०
  • कल्याण डोंबवली मनपा १२
  • उल्हासनगर मनपा ३
  • भिवंडी निजामपूर मनपा ०
  • मीरा भाईंदर मनपा १३
  • पालघर १
  • वसईविरार मनपा ९
  • रायगड २५
  • पनवेल मनपा १५
  • ठाणे मंडळ एकूण ३१९

 

  • नाशिक ५०
  • नाशिक मनपा ३२
  • मालेगाव मनपा १
  • अहमदनगर २२
  • अहमदनगर मनपा ९
  • धुळे १
  • धुळे मनपा ०
  • जळगाव ७
  • जळगाव मनपा ३
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण १२५

 

  • पुणे ६७
  • पुणे मनपा २४१
  • पिंपरी चिंचवड मनपा ११२
  • सोलापूर ६
  • सोलापूर मनपा ०
  • सातारा १५
  • पुणे मंडळ एकूण ४४१

 

  • कोल्हापूर ३
  • कोल्हापूर मनपा १२
  • सांगली १
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ४
  • सिंधुदुर्ग १
  • रत्नागिरी १
  • कोल्हापूर मंडळ एकूण २२

 

  • औरंगाबाद ५
  • औरंगाबाद मनपा ८
  • जालना २
  • हिंगोली ०
  • परभणी ०
  • परभणी मनपा ०
  • औरंगाबाद मंडळ एकूण १५

 

  • लातूर ११
  • लातूर मनपा १
  • उस्मानाबाद ६
  • बीड ६
  • नांदेड २
  • नांदेड मनपा ६
  • लातूर मंडळ एकूण ३२

 

  • अकोला १
  • अकोला मनपा ३
  • अमरावती ०
  • अमरावती मनपा १४
  • यवतमाळ ४
  • बुलढाणा ६
  • वाशिम २३
  • अकोला मंडळ एकूण ५१

 

  • नागपूर १३
  • नागपूर मनपा ६०
  • वर्धा ०
  • भंडारा १६
  • गोंदिया १
  • चंद्रपूर १०
  • चंद्रपूर मनपा ४
  • गडचिरोली २
  • नागपूर एकूण १०६

 

एकूण   ११११

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या सोमवार, १८ जुलै २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiOmicronpuneओमायक्रॉनकोरोनापुणेमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठमुंबई
Previous Post

चौदा हजारांपैकी फक्त ९४ रेल्वे इंजिन्समध्येच शौचालय! महिला लोको पायलट्सच्या सहन न होणाऱ्या अडचणी…

Next Post

कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील कोवळ्यांचं भविष्य सोन्यासारखं लखलखावं! जिजाऊच्या डंपिंग ग्राऊंड शाळेचं एकच ध्येय!!

Next Post
Dumping round School For poor child

कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील कोवळ्यांचं भविष्य सोन्यासारखं लखलखावं! जिजाऊच्या डंपिंग ग्राऊंड शाळेचं एकच ध्येय!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!