मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ९,००० नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५,७५६ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५९,८०,३५० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.२४ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १८० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५४,८१,२५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,१४,१९० (१३.६६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,६७,५८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,०६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,०३,४८६ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०५,५८३
- महामुंबई ०१,४८१ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०१,०७८( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- कोकण ००, ३९९ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- मराठवाडा ००,३४४
- विदर्भ ००,११५
एकूण ९ हजार (कालपेक्षा वाढ)
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ९,००० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,१४,१९० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ४५५
- ठाणे ६९
- ठाणे मनपा ७१
- नवी मुंबई मनपा ८९
- कल्याण डोंबवली मनपा १०१
- उल्हासनगर मनपा ९
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा ५१
- पालघर ५५
- वसईविरार मनपा ६१
- रायगड ३७८
- पनवेल मनपा १४२
- ठाणे मंडळ एकूण १४८१
- नाशिक ९४
- नाशिक मनपा ७९
- मालेगाव मनपा २
- अहमदनगर ६४५
- अहमदनगर मनपा ४४
- धुळे ५
- धुळे मनपा १
- जळगाव ५
- जळगाव मनपा ३
- नंदूरबार २००
- नाशिक मंडळ एकूण १०७८
- पुणे ग्रामीण ५४५
- पुणे मनपा ३७८
- पिंपरी चिंचवड मनपा २२४
- सोलापूर ३७७
- सोलापूर मनपा १३
- सातारा ७८३
- पुणे मंडळ एकूण २३२०
- कोल्हापूर २०५२
- कोल्हापूर मनपा २१५
- सांगली ८२४
- सांगली मिरज कुपवाड मनपा १७२
- सिंधुदुर्ग १८७
- रत्नागिरी २१२
- कोल्हापूर मंडळ एकूण ३६६२
- औरंगाबाद २५
- औरंगाबाद मनपा १४
- जालना ७
- हिंगोली ७
- परभणी ९
- परभणी मनपा २
- औरंगाबाद मंडळ एकूण ६४
- लातूर २३
- लातूर मनपा १९
- उस्मानाबाद ६२
- बीड १७३
- नांदेड ३
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण २८०
- अकोला २
- अकोला मनपा ३
- अमरावती १९
- अमरावती मनपा ५
- यवतमाळ २
- बुलढाणा १९
- वाशिम ५
- अकोला मंडळ एकूण ५५
- नागपूर २
- नागपूर मनपा १८
- वर्धा १५
- भंडारा ०
- गोंदिया २
- चंद्रपूर १२
- चंद्रपूर मनपा ६
- गडचिरोली ५
- नागपूर एकूण ६०
एकूण ९०००
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १८ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.