मुक्तपीठ टीम
- आज १४,३४७ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ५६,९९,९८३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.७३% एवढे झाले आहे.
- आज राज्यात ९,७९८ नवीन रुग्णांचे निदान.
- राज्यात आज १९८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण १९८ मृत्यूंपैकी १३३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.९६% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९०,७८,५४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,५४,५०८ (१५.२४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ८,५४,४६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,८३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,३४,७४७ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०४,८२७ (कालपेक्षा वाढ)
- महामुंबई ०२,०५१ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
- कोकण ००,९४४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)
- उ. महाराष्ट्र ००,९४१ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
- मराठवाडा ००,६१३ (कालपेक्षा वाढ)
- विदर्भ ००,४२२ (कालपेक्षा घट)
एकूण रुग्ण ९ हजार ७९८ (कालपेक्षा ३२ कमी)
जिल्हा, महानगरनिहाय कोरोना रुग्णसंख्या
आज राज्यात ९,७९८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,५४,५०८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई महानगरपालिका ७५८
- ठाणे ९१
- ठाणे मनपा ८८
- नवी मुंबई मनपा १०२
- कल्याण डोंबवली मनपा ८०
- उल्हासनगर मनपा ३
- भिवंडी निजामपूर मनपा १४
- मीरा भाईंदर मनपा ८२
- पालघर १८६
- वसईविरार मनपा ११३
- रायगड ४२६
- पनवेल मनपा १०८
ठाणे मंडळ एकूण २०५१
- नाशिक १८२
- नाशिक मनपा ९४
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ५११
- अहमदनगर मनपा ८२
- धुळे १७
- धुळे मनपा ८
- जळगाव ३५
- जळगाव मनपा ५
- नंदूरबार ७
नाशिक मंडळ एकूण ९४१
- पुणे ९८१
- पुणे मनपा ४७०
- पिंपरी चिंचवड मनपा १५६
- सोलापूर ३५९
- सोलापूर मनपा १४
- सातारा ६८५
पुणे मंडळ एकूण २६६५
- कोल्हापूर ८८०
- कोल्हापूर मनपा २६३
- सांगली ८६१
- सांगली मिरज कुपवाड मनपा १५८
- सिंधुदुर्ग ४२२
- रत्नागिरी ५२२
कोल्हापूर मंडळ एकूण ३१०६
- औरंगाबाद १२३
- औरंगाबाद मनपा ३४
- जालना ५४
- हिंगोली ४
- परभणी २५
- परभणी मनपा २
औरंगाबाद मंडळ एकूण २४२
- लातूर २३
- लातूर मनपा १५
- उस्मानाबाद १५७
- बीड १६३
- नांदेड ११
- नांदेड मनपा २
लातूर मंडळ एकूण ३७१
- अकोला ४६
- अकोला मनपा १८
- अमरावती ५४
- अमरावती मनपा ११
- यवतमाळ ११
- बुलढाणा ८७
- वाशिम २६
अकोला मंडळ एकूण २५३
- नागपूर २३
- नागपूर मनपा ३४
- वर्धा ११
- भंडारा १६
- गोंदिया ७
- चंद्रपूर ३८
- चंद्रपूर मनपा १५
- गडचिरोली २५
नागपूर एकूण १६९
- एकूण ९ हजार ७९८
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १९८ मृत्यूंपैकी १३३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४५० ने वाढली आहे. हे ४५० मृत्यू, नाशिक-१२२, अहमदनगर-१११, पुणे-५७, नागपूर-४९, जळगाव-२०, ठाणे-१७, भंडारा-१६, उस्मानाबाद-११, सातारा-९, यवतमाळ-५, अकोला-४, औरंगाबाद-४, धुळे-४, बीड-३, बुलढाणा-३, चंद्रपूर-३, सांगली-३, लातूर-२, वर्धा-२, हिंगोली-१, रत्नागिरी-१, सिंधुदुर्ग-१, सोलापूर-१ आणि वाशिम-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १८ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.